किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (२३ ऑक्टोबर) – छत्तीसगड विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने सात उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात दोन विद्यमान आमदारांचा समावेश आहे. यामुळे राज्यातील सर्व म्हणजे ९० उमेदवारांची घोषणा काँग‘ेसने केली आहे. भाजपाने आतापर्यंत ८६ उमेदवारांची घोषणा केली आहे.
काँग्रेसने आपल्या ७१ पैकी २२ विद्यमान आमदारांना उमेदवारी नाकारली आहे. काँग्रेसच्या ९० उमेदवारांत ३३ उमेदवार अनुसूचित जमातीचे, १० अनुसूचित जातीचे तर २९ ओबीसी आहे. १५ उमेदवार सामान्य वर्गातील तसेच तीन अल्पसंख्यक समाजाचे आहे. १८ महिलांनाही काँग्रेसने उमेदवारी दिली. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ६८ जागा जिंकल्या होत्या. भाजपाला १५ जागा मिळाल्या होत्या. जेसीसी (जे) ५ तर, बसपाने २ जागा जिंकल्या होत्या. नक्षलप्रभावित छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी आहे.