किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलजबलपूर, (१० फेब्रुवारी ) – तंदुरी रोटी बनवल्याने प्रदूषण अधिक पसरते त्यामुळे आता भट्टीवर बनणारी तंदुरी रोटी खायला मिळणार नाही, अशा आशयाचे आदेश मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. या आदेशाने स्थानिक हॉटेल मालकांमध्ये गोंधळ उडाला आहे. आदेशाचे पालन न केल्यास हॉटेल मालकांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येणार आहे.
हॉटेल मालकांना लाकूड आणि कोळशाद्वारे तंदूरी रोटी बनविण्यास बंदी घालण्यासाठी जबलपूर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा विभागाने शहरातील ५० हॉटेल मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. याऐवजी इलेक्ट्रिक किंवा एलपीजीचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यावर प्रशासनाचे म्हणणे आहे की, तंदूरमधील कोळसा आणि लाकडाच्या धुरामुळे तंदूर रोट्यांमध्ये कार्बन अधिक प्रमाणात असते आणि त्याचबरोबर ते प्रदूषणही वाढवते. यासाठी प्रशासनाच्या वतीने प्रदूषण नियंत्रक पथक तैनात करण्यात आले आहे.