किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलरायपूर, (१९ फेब्रुवारी ) – छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका महिलेचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमावर फिरत असून, एक महिला ख्रिश्चन धर्मांतरणासाठी खोट्या चमत्काराच्या पत्रिका वाटताना दिसत आहे. या महिलेचा व्हिडीओ तयार करीत एका व्यक्तीने पर्दाफाश केला आहे.
व्हिडीओमध्ये एक महिला पत्रक वाटताना दिसत आहे. आपल्या आयुष्यात कोणतीही अडचण असली तर, आपण या नंबरवर कॉल करून प्रार्थना करू शकता किंवा यात दिलेले सर्च करून पाहू शकता. या पत्रिकेवर असलेलेे ईश्वराचे सर्वांत मोठे दास आहेत. तुम्ही यांना आपल्या मोबाईलमध्येही सर्च करून पाहू शकता. इथे आंधळे पाहू शकतात, लंगडे चालू लागतात आणि मेलेले जिवंत होऊ शकतात. हे सगळे येसूच्या संदर्भातील आहे, असा दावा ही महिला या व्हिडीओत करताना दिसत आहे.
दरम्यान, बिंग फोडणार्या व्यक्तीने या महिलेला उलटसुलट प्रश्न विचारले. ही महिला फक्त धर्मांतर करण्यासाठी हे पत्रके वाटत असल्याचे तरुणाने या व्हिडीओत म्हटले आहे. त्यानंतर या तरुणाने पत्रक फाडून फेकले. या प्रकारानंतर महिलेवर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली असल्याची माहिती नाही.