किमान तापमान : 21.99° से.
कमाल तापमान : 23.77° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 49 %
वायू वेग : 4.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
21.99° से.
21.99°से. - 28.49°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.46°से. - 28.72°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर छितरे हुए बादल23.66°से. - 28.57°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.19°से. - 28.07°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर छितरे हुए बादल22.54°से. - 28.07°से.
रविवार, 01 डिसेंबर कुछ बादल22.51°से. - 26.58°से.
सोमवार, 02 डिसेंबर टूटे हुए बादलनवी दिल्ली, (०३ जुलै) – दिल्ली सरकारच्या अबकारी धोरणातील कथित घोटाळ्याशी संबंधित ईडी प्रकरणात मनीष सिसोदिया यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यासोबतच याच प्रकरणात आम आदमी पार्टीचे माजी कम्युनिकेशन डायरेक्टर विजय नायर, हैदराबादचे व्यापारी अभिषेक बोईनापल्ली, बिनॉय बाबू यांचे जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळले आहेत. मनीष सिसोदिया यांना ईडीने ९ मार्च रोजी दिल्लीच्या अबकारी धोरणातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर सिसोदिया न्यायालयीन कोठडीत आहेत. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी सीबीआयने मनीष सिसोदिया यांच्या दारू घोटाळ्यातील भूमिकेबाबत ८ तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती. ३० मे रोजी उच्च न्यायालयाने सिसोदिया यांना जामीन देण्यास नकार दिला.
Short URL : https://vrittabharati.in/?p=53283