किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलजयपूर, (०९ ऑक्टोबर) – राजस्थानमध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण ४१ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सात खासदारांना तिकीट दिले आहे. भाजपने झोटवाडा येथून खासदार राज्यवर्धन राठोड यांना उमेदवारी दिली आहे. त्याचवेळी मांडवाचे खासदार नरेंद्र कुमार यांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय विद्याधरनगरमधून दिया कुमारी, सवाई माधोपूरमधून किरोरी लाल मीना, तिजारामधून बाबा बालकनाथ, किशनगडमधून भगीरथ चौधरी आणि सांचोरमधून देवजी पटेल यांना तिकीट देण्यात आले आहे.
Short URL : https://vrittabharati.in/?p=56231