किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलगंगटोक, (६ मार्च) – अनेक महिन्यांपूर्वी सिक्कीम हे जगातील पहिले सेंद्रिय राज्य बनले होते पण आता त्यालाही प्रमाणपत्र मिळाले आहे. लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सने सिक्कीमला जगातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून प्रमाणपत्र जारी केले आहे. सिक्कीम हे गुन्हेगारीमुक्त राज्य आणि उत्तम प्रशासन असलेले राज्य म्हणूनही गणले गेले आहे. केंद्रीय दळणवळण मंत्रालयाने याबद्दल सिक्कीमचे अभिनंदन केले आहे. सिक्कीम हे पहिले सेंद्रिय राज्य बनल्याबद्दल केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह सिक्कीमच्या चार मंत्र्यांनी एक विशेष पोस्टल कव्हर देखील जारी केले.
Short URL : https://vrittabharati.in/?p=50545