किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-सौर वादळामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली,
नवी दिल्ली, (२२ सप्टेंबर) – इस्रोचे मिशन आदित्य एल-१ अडचणीत अडकल्याचे दिसत आहे. नासाने कोरोनल मास इंजेक्शनशी संबंधित एक व्हिडिओ शेअर केला आहे. यानंतर शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पार्कर सोलर प्रोब वादळाचा हा व्हिडिओ आहे. पार्कर सोलर प्रोब यातून कसेबसे बचावले पण आदित्य एल-१ मिशन धोक्यात आले आहे. मात्र, आदित्य एल-१ या वादळातून तग धरू शकेल, असे बोलले जात आहे. हे पृथ्वीपासून अवघ्या १५ लाख किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच भारतीय अंतराळ यानामध्ये अशा धातूंचा समावेश आहे, जे सौर वादळांपासून संरक्षण करतील. पण कोरोनल मास इंजेक्शनशी संबंधित माहिती समोर आल्यानंतर धोका कायम आहे.