किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१३ ऑक्टोबर) – दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आता खासदार संजय सिंह यांना २७ ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या कोठडीत पाठवले आहे. दिल्ली दारू घळ्याप्रकरणी ४ ऑक्टोबरला ईडीने संजय सिंह यांना काही तासांच्या चौकशीनंतर अटक केली होती.
ईडीने आपचे खासदार संजय सिंह यांना ४ ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. संजय सिंग दुसर्यांदा कोर्टात हजर झाले तेव्हा त्याला १३ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्याच वेळी, आता न्यायालयाने त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे. दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेले आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळू शकलेला नाही. दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाने आता खासदार संजय सिंह यांना २७ ऑक्टोबरपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या म्हणजेच ईडीच्या कोठडीत पाठवले आहे. ईडीने आपचे खासदार संजय सिंह यांना ४ ऑक्टोबरला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला १० ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. संजय सिंग दुसर्यांदा कोर्टात हजर झाले तेव्हा त्याला १३ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. त्याच वेळी, आता न्यायालयाने त्याला २७ ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत पाठवले आहे.