किमान तापमान : 24.29° से.
कमाल तापमान : 24.89° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 61 %
वायू वेग : 2.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.29° से.
23.99°से. - 27.57°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.9°से. - 28.22°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर छितरे हुए बादल25.29°से. - 28.78°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल25.46°से. - 29.32°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.57°से. - 28.61°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.29°से. - 28.83°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादलनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – आवेष्टित (पॅकेज्ड गुड्स) वस्तूंच्या उत्पादक आणि आयातदारांना उत्पादनाचा महिना आणि वर्ष छापणे केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता ग्राहकांना वस्तू केव्हा उत्पादित केली आहे, किती जुनी आहे हे समजणार आहे. याशिवाय कमाल किमतीशिवाय (एमआरपी) आवेष्टित वस्तूंवर प्रती युनिट किंमत छापणेही बंधनकारक केले आहे. वस्तुंच्या पाकिटावर प्रत्यक्ष वस्तू उत्पादनाचा किंवा आवेष्टित केल्याचा किंवा आयात केल्याचा महिना, वर्ष छापण्याचे स्वातंत्र्य होते. त्यामुळे बहुतांश प्रकरणांत या बाबी छापल्या जात नसत.
त्यामुळे ती वस्तू प्रत्यक्ष केव्हा उत्पादित केली आहे किंवा जुनी आहे, हे ग्राहकांना समजत नव्हते. याची दखल घेत एमआरपी किमतीशिवाय आवेष्टित वस्तूंवर प्रती युनिट किंमत छापणेही नव्या वर्षात बंधनकारक केले आहे. दूध, चहा, बिस्किटे, खाद्यतेले, पीठ, पेये, पेयजल, बालान्न, डाळी, कडधान्ये, ब‘ेड, डिटर्जेंट, सिमेंट यांसार‘या १९ वस्तू यापूर्वी विशिष्ट वजनातच म्हणजेच ५०, ७५, १००, १५० ग‘ॅम किंवा ठराविक किलो वा लिटरमध्येच विकणे बंधनकारक होते. त्यामुळे आतापर्यंत बाजारात वरीलप्रमाणे दोन, तीन ठराविक वजनाचेच ब‘ेड, टूथपेस्ट, साबण, पेयजलाच्या बाटल्या बघायला मिळायच्या. आता नवीन वर्षापासून उत्पादनांवरील हे बंधन काढून टाकण्यात आले आहे आणि त्यामुळे आता हेच ब‘ेड, टूथपेस्ट, साबण ५०, ६०, ७०, ७५, ८० ग‘ॅम अशा कोणत्याही वजनात बाजारात येऊ शकतील.