किमान तापमान : 24.47° से.
कमाल तापमान : 25.42° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 3.03 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.47° से.
23.99°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलनवी दिल्ली, (२९ मार्च) – भारताने ७५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचा टप्पा पार केला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या यशाबद्दल कौतुक केले. हीच भावना देशाला आगामी काळात आत्मनिर्भर बनवेल, असे मोदी यांनी म्हटले.
३१ मार्च रोजी संपणार्या आर्थिक वर्षात देशातील व्यापारी आणि सेवा निर्यातीने ७५० अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला, या वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी केलेल्या घोषणेवर मोदी प्रतिक्रिया व्यक्त करीत होते. मी मोठ्या अभिमानाने, आनंदाने सांगू शकतो. तुमच्या सर्व प्रयत्नांमुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात आपण ७५० अब्ज डॉलर्सच्या निर्यातीच टप्पा ओलांडला आहे. हे आर्थिक वर्ष संपत असून, तोपर्यंत ही निर्यात ७६० अब्ज डॉलर्सची होण्याची अपेक्षा आहे. या यशासाठी देशातील नागरिकांचे अभिनंदन. याच भावनेमुळे आगामी काळात भारत आत्मनिर्भर बनेल, असे मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.