किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा आला योग,
नवी दिल्ली, (१४ ऑक्टोबर) – उत्तराखंड मधील कुमाऊं प्रदेशातील पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिर ही स्थाने भेट द्यायलाच हवी अशी आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.
जर मला एखाद्याने विचारले की उत्तराखंडमधील असे एखादे स्थान सांगा जिथे भेट द्यायलाच हवी असे तुम्हाला वाटते, तर मी कुमाऊं प्रदेशातील पार्वती कुंड आणि जागेश्वर मंदिर या ठिकाणांचा उल्लेख करेन. येथील नैसर्गिक सौन्दर्य आणि देवत्वाची प्रचिती तुम्हाला मंत्रमुग्ध करेल.
अर्थातच उत्तराखंडमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत आणि मी स्वतः देखील या राज्याला अनेकदा भेट दिली आहे. यामध्ये पवित्र केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिराचा समावेश असून तो एक अविस्मरणीय अनुभव आहे. मात्र, कित्येक वर्षांनंतर पुन्हा एकदा पार्वती कुंड आणि जागेश्वरधाम मंदिरात दर्शन घेण्याचा योग येणे, हे विशेष आहे. असे पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर म्हटले आहे.