किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-मिझोरममध्ये झेडपीएमच्या सत्तेचे संकेत,
नवी दिल्ली, (३० नोव्हेंबर) – मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीची प्रत्यक्ष मतमोजणी येत्या रविवारी होणार असली तरी, तेलंगणातील मतदानाची प्रक्रिया पार पडताच, विविध वृत्त वाहिन्यांनी आज आपल्या जनमत चाचण्यांचे निकाल जाहीर केले.
त्यानुसार, मध्यप्रदेशात १४० ते १६२ जागांसह स्वबळावर सरकार स्थापन करताना दिसत आहे. राजस्थानात भाजपा सरकार स्थापन करण्याचे संकेत यातून प्राप्त झाले आहेत. छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजपात काट्याची लढत दिसून येत असून तेलंगणात भारत राष्ट्र समिती अर्थात् बीआरएस मागे पडत असल्याचे संकेत आहेत. या राज्यात काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिझोरममध्ये झेडपीएम सरकार बनविण्याच्या स्थितीत आहे. या पाचही राज्यांमध्ये ७ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. यातील राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेस सत्तेत असून, मध्यप्रदेशात भाजपा, तेलंगणात बीआरएस आणि मिझोरममध्ये एमएनएफची सत्ता आहे.
मध्यप्रदेश (जागा २३०)
इंडिया टुडे-एक्सिस
भाजपा १४०-१६२
काँग्रेस ६८-९०
अन्य ०-०३
जन की बात
भाजपा १००-१२३
काँग्रेस १०२-१२५
अन्य ०-५
एबीपी-सी व्होटर
भाजपा १३९-१६३
काँग्रेस १०२-१२५
अन्य ०-५
राजस्थान (जागा १९९)
इंडिया टुडे-एक्सिस
भाजपा १४०-१६२
काँग्रेस ६८-९०
अन्य ०-०३
जन की बात
भाजपा १००-१२२
काँग्रेस ६५-८५
अन्य १४-१५
एबीपी-सी व्होटर
भाजपा ९४-११४
काँग्रेस ७१-९१
अन्य ०९-१९
छत्तीसगड (एकूण जागा ९०)
इंडिया टुडे-एक्सिस
भाजपा ३६-४६
काँग्रेस ४०-५०
अन्य ०१-०५
जन की बात
भाजपा ३४-४५
काँग्रेस ४२-५३
अन्य ००-०३
एबीपी-सी व्होटर
भाजपा ३६-४८
काँग्रेस ४१-५३
अन्य ००-०४