किमान तापमान : 31.26° से.
कमाल तापमान : 33.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 31 %
वायू वेग : 1.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
33.99° से.
27.28°से. - 33.99°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल26.7°से. - 30.57°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.81°से. - 29.87°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर कुछ बादल25.37°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर कुछ बादल25.19°से. - 29.85°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर कुछ बादल25.22°से. - 29.93°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१२ मार्च) – संपूर्ण पृथ्वी अनेक रहस्यांनी भरलेली आहे. यापैकी अशी अनेक रहस्ये आहेत, जी आजपर्यंत माहीती नाहीत. आ असेच एक रहस्य सांगणार आहोत, ज्याबद्दल असं म्हटलं जातं की इथून जाणारा माणूस कधीच परत येत नाही. ही दरी अरुणाचल प्रदेश आणि तिबेट यांच्या मध्ये आहे. हे ठिकाण ’शांगरी-ला व्हॅली’ म्हणून ओळखले जाते. शांग्री-ला, वातावरणाचा चौथा परिमाण, काळाने प्रभावित झालेल्या ठिकाणांपैकी एक मानला जातो. अशा ठिकाणी वेळ स्थिर राहतो आणि लोक त्यांना हवे तितके जगू शकतात.
कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती नकळत तिथे गेली तर, ती कधीच जगात परत येत नाही. युत्सुंगच्या मते, तो स्वत: या रहस्यमय दरीत गेला आहे. त्यांचा दावा आहे की, तेथे सूर्यप्रकाश किंवा चंद्र नव्हता. अरुण शर्मा यांनी तिबेटच्या या रहस्यमय खोर्याबद्दल ’शांगरी-ला’चा उल्लेख केला आहे. त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, युत्सुंग नावाच्या लामाने त्यांना सांगितले की, शांग्री-ला खोर्यात काळाचा प्रभाव नगण्य आहे आणि तेथे मन, जीवन आणि विचार यांची शक्ती विशेष प्रमाणात वाढते.
हे पुस्तक आजही तिबेटमधील तवांग मठाच्या ग्रंथालयात ठेवलेले आहे. या स्थानाला पृथ्वीचे आध्यात्मिक नियंत्रण केंद्र देखील म्हटले जाते. ते सांगतात की या खोर्यात एक गूढ प्रकाश पसरला होता. या खोर्याचा उल्लेख ’काल विज्ञान’ या तिबेटी भाषेतील ग्रंथातही आढळतो. याशिवाय याला ’सिद्धाश्रम’ असेही म्हणतात, ज्याचा उल्लेख महाभारत ते वाल्मिकी रामायण आणि वेदांमध्येही आढळतो.
त्यांच्या मते ही एक काल्पनिक जागा आहे. जगभरातील अनेक लोकांनी ’शांगरी-ला व्हॅली’ शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. जेम्स हिल्टन नावाच्या लेखकाने त्यांच्या ’लॉस्ट होरायझन’ या पुस्तकात या खोर्याबद्दल लिहिले आहे. चिनी सैन्याने ही दरी शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण ती जागा सापडली नाही, असेही सांगितले जाते. या खोर्याचा शोध घेताना यातील अनेक जण कायमचे गायब झाल्याचे सांगितले जाते.