किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, (१४ फेब्रुवारी) – माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू विभाकर शास्त्री यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केला. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला हा आणखी एक धक्का आहे. अलीकडेच ते काँग्रेस कार्यकारिणीत स्थान न मिळाल्याने नाराज असल्याचे बोलले जात होते. विभाकर शास्त्री यांनी पक्षात महत्त्वाची पदे भूषवली आहेत. ते प्रियांका वढेरा यांचे सल्लागारही होते.
विभाकर शास्त्री यांनी १९९८ साली उत्तर प्रदेशातील फतेहपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, परंतु त्यांना केवळ २४,६८८ मते मिळाली होती.१९९९ मध्ये त्यांनी पुन्हा नशीब आजमावले, त्यात त्यांना ९५,००० मते मिळाली आणि २००९ मध्ये त्यांना एक लाख मते मिळाली. तीन वेळा प्रयत्न करूनही त्यांना वडिलांचा (हरिकृष्ण शास्त्री) वारसा जतन करता आला नाही.