किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशमुंबई, (१४ फेब्रुवारी ) – जागतिक बाजारातील संमिश्र वातावरणातही देशांतर्गत बाजारात बँक आणि आयटी क्षेत्रातील शेअर्स विक‘ीच्या दबावाखाली राहिले. त्यामुळे निर्देशांक आणि निफ्टीत घसरण नोंदविण्यात आली. मुंबई बाजारातील निर्देशांकात दिवसअखेर २५१ अंकांची घसरण झाली आणि तो ६०,४३२ वर बंद झाला. दिवसभरात तो एका क्षणी ६०,२४५ इतका खाली आला होता. राष्ट्रीय बाजारातील निफ्टीतही २.८३ टक्क्यांची घसरण झाली. तो १७,७७१ वर बंद झाला.
दिवसभरातील कारभारात सर्वाधिक तोटा एसबीआयच्या शेअर्सना झाला. त्यापाठोपाठ इन्फोसिस, टीसीएस, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, विप्रो आणि अॅक्सिस बँक यांचा क‘मांक लागतो. या मंदीतही टायटन, एल अॅण्ड टी, पॉवर ग‘ीड, सन फार्मा, आयटीसी आणि एचडीएफसी ट्विन्स यांचे शेअर्स मात्र तेजीत राहिले.