किमान तापमान : 23.23° से.
कमाल तापमान : 23.74° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.48 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.74° से.
22.37°से. - 25.6°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
बुधवार, 15 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल25.3°से. - 27.1°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (२० डिसेंबर) – केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील (सीपीएसई) उद्योगांचा भांडवली खर्च चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ३.७९ लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय उद्दिष्टाच्या ५२ टक्क्यांवर पोहोचला आहे, असे वित्त मंत्रालयाने बुधवारी सांगितले. गेल्या आर्थिक वर्षातील एप्रिल-सप्टेंबर या कालावधीतील सीपीएसईएसच्या भांडवली मूल्यापेक्षा हे जास्त आहे. मागील आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, हा आकडा २.८५ लाख कोटी रुपये किंवा २०२२-२३ आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय अंदाजाच्या ४३ टक्केहोता.
अर्थ मंत्रालयाने ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये म्हटले की, सीपीएसईतील उद्योग सीपीएसईचे भांडवली खर्च सीपीईएक्स लक्ष्य सप्टेंबर २०२३ पर्यंत ५१.७१ टक्के साध्य करण्यात आले आहे. संपूर्ण २०२३-२४ साठी ७.३३ लाख कोटी रुपयांच्या अंदाजे खर्चाच्या तुलनेत ३० सप्टेंबरपर्यंत ३.७९ लाख कोटी रुपये (अंदाजे) साध्य झाले. म्हणजे सुमारे ५१.७१ टक्के आहे, असे पोस्टमध्ये म्हटले आहे. २०२२-२३ आर्थिक वर्षात सीपीएसईद्वारे पूर्ण वर्षाचा भांडवली खर्च ६.६२ लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज होता.