किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (३ जून) – सीबीआयने आयएलअँडएफएस ट्रान्सपोर्टेशन नेटवर्क लिमिटेड (आयटीएनएल) ही कंपनी आणि प्रवर्तकांविरोधात तब्बल १९ बँकांची ६ हजार ५२४ कोटी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कंपनीने २०१६ ते २०१८ या कालावधीत पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, एसबीआय, अॅक्सिस बँक, यस बँक यासह एकूण १९ बँकांचे नुकसान केले.
या संदर्भात कॅनरा बँकेने सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती. आयटीएनएलने सामान्य जनतेच्या मालकीचे ६ हजर ५२४ कोटी रुपये लुबाडले. शिवाय कर्जदारांनाही लुबाडले. संबंधित कंपनी आणि तिचे प्रवर्तक यासंदर्भातील कायद्यांसोबत परिचित असून, यातून स्वत:चा बचाव करण्याचे उपाय जाणून आहेत. दरम्यान, सदर प्रकरण २०१८ मध्ये राष्ट्रीय कंपनी विधि अधिकरणाकडून (एनसीएलटी) नवे संचालक मंडळ नियुक्त केले होते. आयटीएनएल ही २०१८ मध्ये दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज करणारी आयएलअँडएफएस लिमिटेडचीच एक कंपनी आहे.