किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसाहित्य :- मध्यम आकाराचे दोन बटाटे, २/३ ब्रेडचे तुकडे, ३/४ हिरव्या मिरच्या, मुठभर कोथांबीर, १ चमचा जिरे पावडर, १ कांदा २/३ पुदिना पाने, १ चमचा अनारदाना, १ कप ब्रेडक्रम्स, चवीप्रमाणे मीठ व १/२ चमचा लाल तिखट, तळायला तेल.
कृती : – सर्वप्रथम बटाटे उकडून घेणे नंतर ते सोलून कुस्करून घ्यावेत. नंतर ब्रेडचे तुकडे बारीक करून कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये मिसळून घ्यावेत. कांदा, कोथिंबीर, मिरच्या, पुदीना, अनारदाना, जिरे हे सगळे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यावेत. ग्राइंड केलेले हे सर्व मिश्रण कुस्करलेल्या बटाट्यामध्ये मिसळून एकजीव करून घ्यावे. त्यातच मीठ, तिखट घालावे व छोट्या चपट्या गोल टिक्क्या बनवाव्या.
ब्रेडक्रम्समध्ये घोळून तळाव्या बदामीसर रंगावर तळून घ्याव्या आपण एखादा रंग मिसळू शकता जेणेकरून चविष्ट आणि रूचकर टिक्की सोबत एक वेगळ्या रंगाची लज्जत त्याला येईल. सॉसबरोबर गरमागरम आलू टिक्की सर्व्ह करा.