किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसाहित्य: एक जुडी मेथी, एक मध्यम दुधी भोपळा, तीन कांदे, दोन टोमाटो,दहा -बारा लसून पाकळ्या, एक इंच आले, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, अर्धी वाटी क्रीम, अर्धी वाटी दही, मीठ,तेल, हळद.
कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. कांदे उभे चीहून घ्यावेत. टोमाटो बारीक चिरावेत. लसून सोलावी. आले साले काढून घ्यावे. पातेल्यात दोन चमचे तेल तापवावे. तेलात कांदा टाकावा.तो परतल्यावर त्यात लसून, आले चिरून टाकावे. टोमाटो घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. डिशमध्ये गार करायला ठेवावे. परत पातेल्यात चार चमचे तेल तापत ठेवावे. चिरलेली मेथी तेलावर परतावी. मेथी चागली परतल्यावर हळद ,तिखट घालावे. परतलेले कांदे,लसून,आले, टोमाटो बारीक वाटून घ्यावे. परतलेल्या मेथीमध्ये वाटप घालावे. क्रीम,दही,गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण परतावे. वाफवलेला दुधी भोपळा मिसळावा. तेल सुटेपर्यंत भाजी परतावी. पोळीबरोबर गरमागरम वाढावी.
टीप: दुधी भोपळा न खाणारी मुलेही आवडीने खातात.