Posted by वृत्तभारती
Saturday, March 20th, 2021
मराठा आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, नवी दिल्ली, २० मार्च – किती पिढ्यांपर्यंत आरक्षण सुरू राहणार, असा प्रश्न उपस्थित करीत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवल्यानंतर निर्माण होणार्या समाजातील असमानतेवर चिंता व्यक्त केली. आरक्षणाची मर्यादा निश्चित करण्याबाबत मंडल आयोग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर सध्याच्या बदललेल्या परिस्थितीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असे मराठा आरक्षणप्रकरणी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडताना वरिष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. अशोक भूषण प्रमुख असलेल्या...
20 Mar 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, January 2nd, 2021
नवी दिल्ली, २ जानेवारी – देशात पुढील काही दिवसांमध्ये दोन ते तीन कोरोना लसींना मान्यता मिळण्याची अपेक्षा आहे. वेगात लस येणे हाच आपल्या वैज्ञानिक प्रगतीचा ठाम पुरावा म्हणता येईल. मात्र, लस आली की रोग दूर होईल, असे समजता येणार नाही. हा रोग आपल्यासोबत राहणार असल्याने काळजी घेत राहणे, हेच आपल्या हाती असल्याचे मत सीएसआयआर अर्थात केंद्रीय विज्ञान संशोधन संस्थेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी व्यक्त केले आहे. ते एका मराठी...
2 Jan 2021 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 7th, 2013
साहित्य – १. एक लिटर गाईचे दुध (कमी स्निग्धांश असलेले) २. दोन ते अडीच वाट्या साखर ३. सहा वाट्या पाणी ४. दोन टेबलस्पून व्हाईट व्हीनीगार ५. दोन, तीन थेंब रोझ इसेन्स कृती – दुध गरम करायला ठेवा. मधून मधून हलवत रहावे साई येणार नाही याची दक्षता घ्यावी. दुधाला उकळी येऊ द्यावी. उकळी आली की व्हीनीगार टाकून गास बारीक करावा व चमच्याने ढवळावे म्हणजे दुध फाटेल . नंतर एक चाळणी घ्यावी चाळणीत मलमलचे फडके टाकून त्यात...
7 Feb 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 7th, 2013
साहित्य १. तयार केलेले १५ रसगुल्ले २. १.२५ लिटर उत्तम दुध ३. ४ टेबलस्पून साखर ४. ७,९ पिस्त्यांचे काप कृती रसगुल्ले तयार झाल्यावर कोमट असताना दोन हातांच्या तळव्यात दाबून चपटे करून घ्यावे. दुध मोठ्या गॅसवर पसरट भांड्यात आटवायला ठेवावे. सतत हलवावे .निम्मे झाले की ३ टेबलस्पून साखर घालावी. साखर विरघळली. की गॅस बंद करावा. वरील दुध चांगले थंड झाले की त्यात चपटे रसगुल्ले टाकावेत व थंड करून पिस्ते घालून वाढावे...
7 Feb 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 7th, 2013
साहित्य: एक जुडी मेथी, एक मध्यम दुधी भोपळा, तीन कांदे, दोन टोमाटो,दहा -बारा लसून पाकळ्या, एक इंच आले, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, अर्धी वाटी क्रीम, अर्धी वाटी दही, मीठ,तेल, हळद. कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. कांदे उभे चीहून घ्यावेत. टोमाटो बारीक चिरावेत. लसून सोलावी. आले साले काढून घ्यावे....
7 Feb 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 7th, 2013
साहित्य – २ कप मैदा, १ चमचा दही, चवीनुसार मीठ, १ टेबलस्पून तूप, चिमुटभर सोडा सारण – पाऊण कप वाफवलेले मटार, ४ बटाटे उकडून कुस्करून, चवीनुसार मीठ (शक्यतो १ चमचा), २ टोमॅटो, १ मोठा कांदा + कोथंबीर एक मुठ + १ चमचा गरम मसाला + ४-५ मिरच्यांचे वाटण, १ टेबलस्पून तेल. कृती – प्रथम एका कढई मध्ये तेल गरम करून घेणे त्यातच टोमॅटो चिरून घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. तेल सुटल्यावर...
7 Feb 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 7th, 2013
साहित्य:एक वाटी साखर,एक वाटी दही, एक वाटी रवा, एक चमचा लोणी, अर्धा चमचा इनो,(आंबा,स्त्रोबेरी)क्रश अगर सिरप २/३ चमचे, मीठ. (मी आंब्याचा क्रश वापरला होता.) कृती: साखर ,दही आणि लोणी एका भांड्यात घेऊन फेसावे. त्यात रवा मिसळावा. एकजीव करून ३ तास झाकून ठेवावे. तीन तासांनी मिश्रणात , इनो आणि क्रश, मीठ मिसळावे. नोन स्टिक खोलगट तव्याला तूप लावावे. त्यात मिश्रण ओतावे. १५ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. त्यानंतर सुरी घालून मिश्रण चिकटत...
7 Feb 2013 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, February 6th, 2013
साहित्य : सफरचंद १ किलो, खवा ३५० ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर ,बदाम काप,बेदाणे, काजू तुकडे (आवडीनुसार),तूप ३ चमचे. कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावीत. kadhai मध्ये तूप तापत ठेवावे. gas बारीक ठेवावा.साले काढलेल्या सफरचंदांच्या फोडी करून बिया काढून घ्याव्यात. सफरचंदांच्या फोडी किसून घ्याव्यात .कीस लगेच तुपात घालून परतावा. याप्रमाणे सगळी सफरचंदे साले काढून किसून तुपावर परतावीत. एकदम सगळी सफरचंद किसाल्यास कीस काळा पडतो म्हणून...
6 Feb 2013 / No Comment / Read More »