किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसाहित्य : सफरचंद १ किलो, खवा ३५० ग्रॅम, साखर १ ते सव्वा वाटी, वेलची पावडर ,बदाम काप,बेदाणे, काजू तुकडे (आवडीनुसार),तूप ३ चमचे.
कृती: प्रथम दोन दोन सफरचंदांची साले काढून घ्यावीत. kadhai मध्ये तूप तापत ठेवावे. gas बारीक ठेवावा.साले काढलेल्या सफरचंदांच्या फोडी करून बिया काढून घ्याव्यात. सफरचंदांच्या फोडी किसून घ्याव्यात .कीस लगेच तुपात घालून परतावा. याप्रमाणे सगळी सफरचंदे साले काढून किसून तुपावर परतावीत. एकदम सगळी सफरचंद किसाल्यास कीस काळा पडतो म्हणून थोडी थोडी किसून तुपावर टाकावीत. १० मिनिटे परतल्यावर त्यात साखर घालावी. साखरेचे प्रमाण आपल्या चवीनुसार कमी जास्त करावे साखर जरा विरघळली कि खवा घालावा. वेलची पावडर घालावी. आवडीनुसार बेदाणे,बदाम काप, काजू तुकडे घालावे.चांगले परतावे. बदामाच्या कापानी सजवावे. थंड किवा गरम आवडीनुसार सर्व्ह करावे. उपासाला चालतो . करून पहा.खरच testy लागतो.