किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलसाहित्य:एक वाटी साखर,एक वाटी दही, एक वाटी रवा, एक चमचा लोणी, अर्धा चमचा इनो,(आंबा,स्त्रोबेरी)क्रश अगर सिरप २/३ चमचे, मीठ. (मी आंब्याचा क्रश वापरला होता.)
कृती: साखर ,दही आणि लोणी एका भांड्यात घेऊन फेसावे. त्यात रवा मिसळावा. एकजीव करून ३ तास झाकून ठेवावे. तीन तासांनी मिश्रणात , इनो आणि क्रश, मीठ मिसळावे. नोन स्टिक खोलगट तव्याला तूप लावावे. त्यात मिश्रण ओतावे. १५ मिनिटे मंद आचेवर ठेवावे. त्यानंतर सुरी घालून मिश्रण चिकटत नाही ना ते पाहावे.चिकटले नाही कि केक तयार झाला असे समजावे.
टीप: यामध्ये दुध वापरलेले नाही. त्यामुळे केक जास्त छान होतो. क्रश नको असेल तर वेलची पावडर वापरावी.