किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.71°से. - 24.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलभुवनेश्वर, (७ जानेवारी) – जमिनीवरुन जमिनीवर हल्ला करु शकणार्या अण्वस्त्रवाहू पृथ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी झाली आहे. उडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील चांदीपूर येथील टेस्ट रेंजवरुन मंगळवारी ही चाचणी करण्यात आली. पृथ्वी २ हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र असून जमिनीवर ३५० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे. ही चाचणी लष्कराच्या नियमित प्रशिक्षण सरावाचा भाग असल्याचे टेस्ट रेंजचे संचालक एम.व्ही.के. व्ही. प्रसाद यांनी सांगितले.
Short URL : https://vrittabharati.in/?p=9901