|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.6°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

७ डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

७ डिसेंबरपासून नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन– १४ दिवसाचं अधिवेशन, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस, मुंबई, (२९ नोव्हेंबर) – राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ की ११ डिसेंबरला होणार, याबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशन गुरुवार, ७ डिसेंबरला घेण्यावर शिक्कामोर्तब झाले. अधिवेशन ७ ते २० डिसेंबर या १४ दिवसांच्या कालावधीत पार पडणार असून, प्रत्यक्ष कामकाज १० दिवस होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी प्रत्यक्षात १४ दिवसांचा असला तरी, यात चार दिवस सुट्यांचा समावेश आहे. शेतकरी,...29 Nov 2023 / No Comment / Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते

पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते– अजित पवार गटाचा पलटवार, पुणे, (२९ नोव्हेंबर) – मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले होते. माझे सरकार राहिले असते तर मराठा आरक्षणही कायम राहिले असते, असा आरोप करणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर राष्ट्रवादी काँगे्रसच्या अजित पवार गटाने मंगळवारी जोरदार पलटवार केला. पृथ्वीराज चव्हाण यांना काँगे्रसने सुपारी देऊनच महाराष्ट्रात पाठविले होते. आम्ही निवडणुका एकत्र लढणार नव्हतो, तर अशा सरकारमध्ये राहण्यात काही...29 Nov 2023 / No Comment / Read More »

प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी– शरद पवार गटाने घेतली उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची भेट, नवी दिल्ली, (२३ नोव्हेंबर) – खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, याबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असताना शरद पवार गटाने अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली. शरद पवार, लोकसभा सदस्य सुप्रिया सुळे तसेच राज्यसभा सदस्य वंदना चव्हाण यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांची आज भेट घेत, त्यांच्याकडे ही मागणी केली. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांचे...23 Nov 2023 / No Comment / Read More »

शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज देऊ : देवेंद्र फडणवीस

शेतकर्‍यांना दिवसा १२ तास वीज देऊ : देवेंद्र फडणवीस– मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना, भंडारा, (२२ नोव्हेंबर) – शेतकर्‍यांच्या कृषि पंपांना दिवसा पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांसह सर्वच स्तरावरून ही मागणी होत आहे. त्यामुळेच आपण मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना सुरु केली. येत्या काही दिवसात कृषि फिडर सौरऊर्जेवर टाकून शेतकर्‍यांना दिवसा बारा तास वीज पुरवठा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा येथे शासकीय कार्यक्रमात सांगितले. शासकीय योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन आपल्या...22 Nov 2023 / No Comment / Read More »

संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये : सुनील तटकरे

संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये : सुनील तटकरे– प्रत्युत्तरात सुप्रिया सुळेंनी करून टाकली निलंबनाची मागणी, नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – संसद रत्नांनी आम्हाला सल्ला देण्याच्या फंदात पडू नये, असे खासदार सुनील तटकरे यांनी सुनावताच खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट तटकरे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मराठा आरक्षण आंदोलनात मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान मराठा आंदोलकांनी सर्वपक्षीय नेत्यांवर गावबंदी लादली होती, पण त्यातून चतुराईने शरद पवार गटातील राकाँच्या नेत्यांना वगळले गेले होते. शरद पवार गटाचे नेते गावोगाव दौरे करीतच होते....4 Nov 2023 / No Comment / Read More »