Posted by वृत्तभारती
Sunday, December 24th, 2023
बंगळुरू, (२३ डिसेंबर) – विरोधकांची मोट बांधून तयार झालेली ‘इंडि’ आघाडी ही कोणतीही समान विचारधारा किंवा राजकीय कार्यक्रम नसलेल्या नेत्यांचा समूह आहे. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या राजकीय पक्षांनी एकत्र येत ही आघाडी तयार केली आहे, असा जोरदार हल्ला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शनिवारी केला. हिवाळी अधिवेशनात १४६ खासदारांच्या निलंबनाच्या विरोधात इंडिया आघाडीने देशव्यापी आंदोलन करण्याच्या एक दिवस आधी अनुराग ठाकूर यांनी हा आरोप केला. १३ डिसेंबर रोजी...
24 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 13th, 2023
नवी दिल्ली, (१३ डिसेंबर) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, राजकीय फायद्यासाठी काँग्रेसने देशाला दिलेल्या जखमांचा इतिहास साक्षीदार आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेस पक्ष यांना इतिहास कधीही माफ करणार नाही. नेहरूंनी केलेल्या चुकांचे परिणाम आजही लोकांना भोगावे लागत आहेत, असे अनुराग ठाकूर यांनी आज येथे एका कार्यक्रमात सांगितले. अनुराग ठाकूर म्हणाले की, सरदार पटेलांनी ५५३ हून अधिक संस्थानांचा समावेश...
13 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर हल्ला, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – स्वतःच्या पराभवाचे विश्लेषण करण्याऐवजी काँग्रेसने भारतीय संस्कृती आणि अस्मितेचा अपमान करण्याचा डाव काँग्रेसने रचला असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी उत्तर-दक्षिण विभाजनाच्या केलेल्या वक्तव्यावरून केला. या मुद्यावर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मौन का धारण केले आहे तसेच उत्तर-दक्षिण भारताची विभागणी, उत्तर भारताला गौमूत्र राज्य संबोधणे आणि सनातन धर्म तसेच देवतांवर झालेल्या अभद्र...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
गोवा/मुंबई, (२१ नोव्हेंबर) – ख्यातनाम अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी भारतीय चित्रपट क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये त्यांना आज ‘विशेष सन्मान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी आज गोव्यामध्ये पणजी इथे आयोजित ५४ व्या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत या पुरस्काराची...
21 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 21st, 2023
– परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना आकर्षित करण्याचा प्रयत्न: अनुराग ठाकूर, गोवा/मुंबई, (२१ नोव्हेंबर) – आपल्या सिनेमाचं भारतात चित्रिकरण करणार्या परदेशी चित्रपट निर्मिती संस्थांना दिल्या जाणार्या प्रोत्साहनपर निधीत वाढ करून ती चित्रिकरणासाठी येणार्या खर्चाच्या ४०% इतकी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी केली आहे. गोव्यात पणजी इथे होत असलेल्या ५४ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी ही घोषणा...
21 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 12th, 2023
-हिवाळी अधिवेशनात मांडणार विधेयक!, नवी दिल्ली, (११ नोव्हेंबर) – विविध प्रसारण सेवा आणि ओटीटीवरील कंटेंटचे नियमन करण्यासाठी केंद्र सरकार नवा कायदा आणणार आहे, असे माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले. त्यांनी यासंदर्भात समाज माध्यम ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. नवे विधेयक मंजूर झाल्यास नेटफ्लिक्स, अमेझॉन आणि डिस्ने हॉटस्टारवर प्रकाशित होणार्या कंटेंटचे देखील नियमन होणार आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘व्यवसाय सुलभता’ आणि ‘जीवन सुलभते’बाबत दूरदृष्टी...
12 Nov 2023 / No Comment / Read More »