|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.16° से.

कमाल तापमान : 26.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 54 %

वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

26.99° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 26.99°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.24°से. - 25.52°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.44°से. - 26.98°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

24.12°से. - 25.88°से.

बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल
हवामानाचा अंदाज

24.11°से. - 25.32°से.

गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.75°से. - 26.28°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

पेमा खांडू यांनी घेतली अरुणाचलच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

पेमा खांडू यांनी घेतली अरुणाचलच्या मुख्यमंत्रीपदाची शपथइटानगर, (१३ जुन) – भाजपा नेते पेमा खांडू यांनी पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर चौना मीन यांनी उपमुख्यमत्रीपदाची शपथ घेतली. गृहमंत्री अमित शहा आणि आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनीही शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली. एक दिवस आधी खांडू यांची एकमताने भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. केंद्रीय निरीक्षक भाजपा नेते रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग बुधवारी इटानगरमध्ये पोहोचले होते. यादरम्यान त्यांनी भाजपा विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावून विधिमंडळ...13 Jun 2024 / No Comment / Read More »

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणा

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणानवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणुकीसोबत निवडणूक आयोगाने आज सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांतील विधानसभेच्या ४१४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली. १७५ सदस्यांच्या आंध्रप्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासोबत म्हणजे १३ मेला मतदान घेतले जाणार आहे. ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे १९ एप्रिलला मतदान होईल. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेसाठीही १९ एप्रिललाच निवडणूक होणार आहे. १४७ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेसाठी १३ मे,...17 Mar 2024 / No Comment / Read More »

अरुणाचलमध्ये भाजपा नेते यमसेन माटे यांची हत्या

अरुणाचलमध्ये भाजपा नेते यमसेन माटे यांची हत्याइटानगर, (१८ डिसेंबर) – अरुणाचल प्रदेशच्या खोंसा (पश्चिम) विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यमसेन माटे यांची उग्रवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना भारत-म्यानमार सीमेजवळ तिरप जिल्ह्यात घडली. माटे वैयक्तिक कामासाठी गेले असताना ही घटना घडल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तिरपचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले की, माजी आमदार यमसेन माटे हे त्यांच्या तीन समर्थकांसह वैयक्तिक कामानिमित्त गावात गेले होते, तेव्हा कोणीतरी त्यांना बहाणा करून जंगलात नेले...18 Dec 2023 / No Comment / Read More »