किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.38° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.38° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणुकीसोबत निवडणूक आयोगाने आज सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांतील विधानसभेच्या ४१४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली. १७५ सदस्यांच्या आंध्रप्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासोबत म्हणजे १३ मेला मतदान घेतले जाणार आहे.
६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे १९ एप्रिलला मतदान होईल. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेसाठीही १९ एप्रिललाच निवडणूक होणार आहे. १४७ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेसाठी १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून अशा चार टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ जागांसाठी १३ मे, दुसर्या टप्प्यात ३५ जागांसाठी २० मे, तिसर्या टप्प्यात ४२ जागांसाठी २५ मे तर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात ४२ जागांसाठी १ जूनला मतदान होणार आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदोजणी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबत ४ जूनला होणार आहे.