|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 05:54 | सूर्यास्त : 18:52
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 29.44° C

कमाल तापमान : 29.99° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 84 %

वायू वेग : 2.34 Mps

स्थळ : Mumbai, IN

29.99° C

Weather Forecast for
Monday, 20 May

29.05°C - 31.96°C

sky is clear
Weather Forecast for
Tuesday, 21 May

28.95°C - 32.13°C

few clouds
Weather Forecast for
Wednesday, 22 May

28.77°C - 30.78°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 23 May

29.01°C - 30.43°C

overcast clouds
Weather Forecast for
Friday, 24 May

28.64°C - 30.45°C

broken clouds
Weather Forecast for
Saturday, 25 May

28.89°C - 30.42°C

light rain
Home »

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणा

सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणानवी दिल्ली, (१७ मार्च) – लोकसभा निवडणुकीसोबत निवडणूक आयोगाने आज सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांतील विधानसभेच्या ४१४ जागांसाठीच्या निवडणुकीची घोषणा केली. १७५ सदस्यांच्या आंध्रप्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासोबत म्हणजे १३ मेला मतदान घेतले जाणार आहे. ६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे १९ एप्रिलला मतदान होईल. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेसाठीही १९ एप्रिललाच निवडणूक होणार आहे. १४७ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेसाठी १३ मे,...17 Mar 2024 / No Comment /

आंध्रात वाहन तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपये जप्त

आंध्रात वाहन तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपये जप्तगुडुरू, (०२ फेब्रुवारी) – आंध्रप्रदेशच्या तिरुपती जिल्ह्यातील गुडुरू येथे वाहनांच्या तपासणीदरम्यान ५.१२ कोटी रुपयांच्या रोख रकमेसह ६ जणांना अटक करण्यात आली, असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. चिल्लाकुरू पोलिस स्टेशन हद्दीतील वरगली क्रॉसिंगवर गुरुवारी पी. साई कृष्णा, एम. श्रीधर व जी. रवी यांच्याकडून ३.६७ कोटी रुपये जप्त करण्यात आले. बेकायदेशीर दारू व इतर प्रतिबंधित वस्तूंच्या वाहनांच्या तपासणीदरम्यान ही रोकड जप्त करण्यात आली, असे गुडुरूचे उपविभागीय पोलिस अधिकारी एम. सूर्यनारायण रेड्डी यांनी वृत्तसंस्थेला...2 Feb 2024 / No Comment /

मिचॉन्ग चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा

मिचॉन्ग चक्रीवादळाचा तामिळनाडूला तडाखा– एनडीआरएफ तैनात, चेन्नई, (०४ डिसेंबर) – नैर्ऋत्य बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मिचॉन्ग चक्रीवादळाने सोमवारी तामिळनाडूला जोरदार तडाखा दिला. सकाळपासून चेन्नई आणि अन्य भागांमध्ये वादळी वार्‍यासह मुसळधार पावसाने थैमान घातले. या चक्रीवादळाचा तडाखा आंध्रप्रदेश आणि पुडुचेरीलाही बसणार आहे. चेन्नई शहरात मुसळधार पाऊस झाला. अनेक भागांत पाणी साचले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची (एसडीआरएफ) पथके तैनात करण्यात आली आहेत. १५ लोकांना वाचविण्यात एनडीआरएफला यश...4 Dec 2023 / No Comment /

राज्यासह देशात अवकाळी पावसाची शक्यता

राज्यासह देशात अवकाळी पावसाची शक्यतापुणे, (१४ नोव्हेंबर) – राज्यासह देशात गुलाबी थंडीला चाहूल लागली असली तरी, मधेच अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. दिवाळीत राज्यासह देशभरातवरुणराजाची हजेरी पाहायला मिळत आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यासह देशात अवकाळी पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही भागात पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीसह काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहेत. हवामान खात्यानुसार, आगामी २४ तासात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल,...14 Nov 2023 / No Comment /