|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.81° से.

कमाल तापमान : 23.93° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.93° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 24.88°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.37°से. - 25.6°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.45°से. - 26.84°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.9°से. - 25.67°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.94°से. - 25.02°से.

गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.69°से. - 26.74°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभाः पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभाः पंतप्रधान नरेंद्र मोदीनवी दिल्ली, (०४ जानेवारी) – नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभा आहे. प्रत्येक प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. जपानमध्ये भूकंपानंतर निर्माण झालेल्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी जपानचे आपले समकक्ष फुमियो किशिदा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. आपला देश जपानच्या कठीण काळात ताकतीने उभा आहे. भारत भूकंपपीडितांना प्रत्येक प्रकारची मदत करण्यास तयार आहे. कारण, आपल्या देशाने सातत्याने अनेक वर्षांपासून जपानसोबतच्या...6 Jan 2024 / No Comment / Read More »

न्यूक्लिअर फ्युजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाणार

न्यूक्लिअर फ्युजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाणार– जपानमध्ये उभारला प्रकल्प, टोकियो, (०६ डिसेंबर) – जगाच्या विकसित देशांमध्ये न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरच्या माध्यमातून वीजनिर्मितीचे काम अनेक दशकांपासून सुरू आहे. आता जपानच्या नाका नॉर्थमध्ये जगातील सर्वांत मोठ्या न्यूक्लिअर प्लान्टने काम सुरू केले आहे. या अणुऊर्जा प्रकल्पात न्यूक्लिअर फ्युजनमधून सूर्याइतकी ऊर्जा निर्माण केली जाऊ शकते. नाका नॉर्थमध्ये स्थापित या न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरचे नाव ‘जेटी ६० एसओ’ असे असून, त्यामधून सूर्यासारखी ऊर्जा निर्माण केली जात आहे. त्याचे जगातील अन्य प्रकल्पांपेक्षा काय वेगळेपण आहे,...6 Dec 2023 / No Comment / Read More »

अमेरिकन लढाऊ विमान जपानच्या किनार्‍याजवळ कोसळले

अमेरिकन लढाऊ विमान जपानच्या किनार्‍याजवळ कोसळले– ८ जण बेपत्ता, टोकियो, (२९ नोव्हेंबर) – अमेरिकेचे एक लढाऊ विमान (युएस ओस्प्रे) कोसळले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार हे विमान जपानच्या किनार्‍याजवळ कोसळले आहे. आठ जणांना घेऊन जाणारे लष्करी विमान बुधवारी (२९ नोव्हेंबर) क्रॅश झाले, असे तटरक्षक दलाने सांगितले. एपीएफच्या वृत्तानुसार लष्करी प्रवक्त्याने एएफपीला सांगितले की, आम्हाला आज दुपारी २:४७ वाजता अमेरिकेचे लष्करी ऑस्प्रे याकुशिमा बेटावर क्रॅश झाल्याची माहिती मिळाली. विमानात आठ क्रू मेंबर्स असल्याची माहितीही आम्हाला मिळाली होती. सध्या...29 Nov 2023 / No Comment / Read More »

उत्तर कोरिया गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करणार

उत्तर कोरिया गुप्तचर उपग्रह प्रक्षेपित करणारप्योंगयोंग, (२२ नोव्हेंबर) – दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यातील तणाव सर्वश्रुत आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन त्याच्या क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी ओळखला जातो. पुन्हा एकदा त्याने संपूर्ण जगाला चकित केले आहे. वास्तविक, उत्तर कोरियाने उपग्रह प्रक्षेपणाची औपचारिक माहिती जारी केली आहे. उत्तर कोरियाने बुधवारी ही माहिती जाहीर केली होती. जपानच्या तटरक्षक दलाने सांगितले की, उत्तर कोरियाने २२ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान पिवळा समुद्र आणि पूर्व चीन समुद्राच्या दिशेने अंतराळ...22 Nov 2023 / No Comment / Read More »

इटलीनंतर फिलिपाईन्सही बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेर

इटलीनंतर फिलिपाईन्सही बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह मधून बाहेरमनिला, (०५ नोव्हेंबर) – जगभरात आर्थिक प्रभाव निर्माण करण्यासाठी चीनने अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीतून उभारत असलेल्या ‘बेल्ट अ‍ॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्प अडचणीत आला आहे. चीनच्या या महत्त्वाकांक्षी योजनेतून कित्येक देश बाहेर पडत आहेत. काही दिवसांपूर्वी इटलीने बीआरआय प्रकल्पातून माघार घेतली. आता फिलिपाईन्सने या प्रकल्पातून बाहेर पडत असल्याची घोषणा करीत चीनला मोठा झटका दिला. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलिकडेच बीजिंग येथे बीआरआय फोरमचे आयोजन केले होते. यात २३ देशांचे प्रमुख सहभागी...6 Nov 2023 / No Comment / Read More »