|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:10 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.81° से.

कमाल तापमान : 23.93° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 57 %

वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.93° से.

हवामानाचा अंदाज

23.71°से. - 24.88°से.

रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

22.37°से. - 25.6°से.

सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.45°से. - 26.84°से.

मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.9°से. - 25.67°से.

बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

23.94°से. - 25.02°से.

गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.69°से. - 26.74°से.

शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल
Home »

मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास : नड्डा

मोदींच्या गॅरंटीवर जनतेचा विश्वास : नड्डा– भाजपाच्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा थाटात शुभारंभ, नवी दिल्ली, (१७ फेब्रुवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शब्दांवर (गॅरंटी) देशातील जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक जिंकून मोदी लोकसभा निवडणुकीतील विजयाची हॅट्ट्रिक करतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये लवकरच भाजपाचे सरकार आलेले तुम्हाला दिसेल, असेही ते म्हणाले. प्रगती मैदानस्थित भारतमंडपम्मध्ये भाजपाच्या द्विदिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा शुभारंभ झाला, त्यावेळी आपल्या उद्घाटनपर भाजपात नड्डा...18 Feb 2024 / No Comment / Read More »

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९, १० फेब्रुवारीला सुशासन महोत्सव

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९, १० फेब्रुवारीला सुशासन महोत्सवनवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे ९ आणि १० फेब्रुवारीला राजधानी दिल्लीत सुशासन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रबोधिनीचे उपाध्यक्ष आणि भारत सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी आज दिली. डॉ. आंबेडकर इंटरनॅशल सेंटरमध्ये आयोजित या द्विवसीय सुशासन महोत्सवाचे उद्घाटन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करणार आहेत. प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित राहतील, असे कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित पत्रपरिषदेत डॉ. सहस्त्रबुद्धे...5 Feb 2024 / No Comment / Read More »

मोदी यांच्या नेतृत्वात ‘पंचायत टू पार्लमेंट’ यशस्वी घोडदौड: फडणवीस

मोदी यांच्या नेतृत्वात ‘पंचायत टू पार्लमेंट’ यशस्वी घोडदौड: फडणवीसमुंबई, (०७ नोव्हेंबर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात भाजपाची संपूर्ण देशात यशस्वी घौडदौड सुरू आहे. ‘पंचायत टू पार्लमेंट’ केवळ आणि केवळ आणि चप्पा-चप्पा भाजपा आहे. महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत ७५० हून अधिक जागा जिंकत भाजपाने राज्यात क‘मांक एकचे स्थान पटकाविले आहे, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या विजयावर आनंद व्यक्त केला. राज्यातील महायुती सरकारच्या कामगिरीला सुद्धा हा राज्यातील जनतेने दिलेला...7 Nov 2023 / No Comment / Read More »