Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
इस्लामाबाद, (०२ मार्च) – २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आझम चीमा(७०) याचा पाकिस्तानात फैसलाबाद येथे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. सूत्रांनी ही माहिती दिली. लष्कराच्या अनेक दहशतवाद्यांच्या हत्येमागे भारतीय यंत्रणांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे, मात्र भारताने हा आरोप फेटाळून लावला आहे. चीमा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा आणि जुलै २००६ च्या मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट तसेच भारतातील इतर अनेक दहशतवादी हल्ल्यांचा मुख्य सूत्रधार होता. भारतीय एजन्सींसाठी, त्याच्या मृत्यूची बातमी...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 7th, 2024
तेल अवीव, (०७ जानेवारी) – इस्रायली सैनिकांनी उत्तर गाझात हमासच्या जवळपास आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, असा दावा इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी केला आहे. याशिवाय परिसरातील हजारो शस्त्रे आणि लाखो कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. उत्तर गाझा पट्टीतील हमासचे दहशतवादी आता नेतृत्वहीन असून, त्यांच्याकडे सूचना द्यायला कमांडरही नसल्याचे डॅनियल हगारी यांनी स्पष्ट केले. जबलिया भागात बटालियन कमांडर, डेप्युटी ब्रिगेड कमांडर आणि ११ कंपनी कमांडर मारले आहेत. जे...
7 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 4th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – राम मंदिर प्राण प्रतिष्ठा आणि प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनेक दहशतवादी घटनांमध्ये सहभागी असलेला हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर जावेद अहमद मट्टू याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. या दहशतवाद्यावर ५ लाख रुपयांचे बक्षीस आहे. सोपोरचा रहिवासी असलेला जावेद अहमद मट्टू काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी घटना घडवून भूमिगत झाला होता. अलीकडेच सोपोरमध्ये त्याच्या भावाने त्याच्या घरावर तिरंगा फडकावला होता जो खूप व्हायरल...
4 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, December 7th, 2023
– हाफिज सईद सुद्धा घाबरला, इस्लामाबाद, (०७ डिसेंबर) – काल पाकिस्तानातून एक बातमी समोर आली, जिथे लष्कराचा दहशतवादी अदनान अहमद उर्फ हंजला अहमद याला कराचीमध्ये गोळ्या घालण्यात आल्या. अदनान हा जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा चेहरा आहे. २०१५ आणि २०१६ मध्ये उधमपूर आणि पंपोरमध्ये सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यांचा तो मास्टरमाईंड असल्याचं सांगण्यात येत आहे. आतापर्यंत २२ दहशतवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे हंजला अहमद यांच्यावर २ आणि ३ डिसेंबरच्या मध्यरात्री गोळ्या झाडण्यात आल्या...
7 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
इस्लामाबाद, (०४ डिसेंबर) – मुंबईवरील २६/११ हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक साजिद मीर या दहशतवाद्यावर पाकिस्तानातील तुरुंगात विषप्रयोग करण्यात आला. डेरा गाझी खान मध्यवर्ती कारागृहात अज्ञात व्यक्तीने त्याला विष दिले. साजिद मीर हा भारतासाठी मोस्ट वॉण्टेड आहे. काही महिन्यांपूर्वी साजिद मीरला लाहोर मध्यवर्ती कारागृहातून डेरा गाझी खान तुरुंगात हलवण्यात आले होते. विष प्रयोग केल्यानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयने त्याला हवाई रुग्णवाहिकेच्या माध्यमातून बहावलपूर येथील...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, November 17th, 2023
जेरुसलेम, (१७ नोव्हेंबर) – हमासच्या राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहच्या घरावर लढाऊ विमानांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला, अशी माहिती आयडीएफने दिली. या घरातूनच हानियेह दहशतवादी हल्ल्यांबाबत सूचना द्यायचा तसेच या घराचा वापर दहशतवादी पायाभूत केंद्र म्हणून केला जायचा, असा दावा इस्रायल सैन्याने केला आहे. हमासचा राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहचे वास्तव्य कतारमध्ये आहे. मात्र, गाझात त्याचे मूळ घर आहे. यापूर्वी आयडीएफने गाझातील अल-शिपा रुग्णालयातील शस्त्रास्त्रांचा साठा दाखवणारी एक चित्रफीत जारी...
17 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 8th, 2023
– इसिसच्या अतिरेक्यांना मिळत होत्या सीरियातून सूचना, – मात्र, त्याआधीच उधळून लावण्यात आला कट, पुणे, (०८ नोव्हेंबर) – पुण्यात दहशतवादी साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणार होते. यासाठी त्यांना थेट सीरियामधून सूचना मिळत होत्या. मात्र, त्याआधीच त्यांचा कट उधळून लावण्यात आला आहे. पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने नुकत्याच पकडलेल्या दहशतवाद्याच्या चौकशीतून ही माहिती मिळाली आहे. एनआयएने महम्मद शाहनवाझ आलम (रा. न्यू महमूदा हाऊस, हजारीबाग, झारखंड) याला काही दिवसंपूर्वी...
8 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
जेरुसलेम, (०२ नोव्हेंबर) – हमासचे वरिष्ठ सदस्य गाझी हमाद यांनी इस्रायलमध्ये ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या नरसंहाराचे कौतुक केले आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शपथ घेतली आहे की, इस्रायलचा नाश होईपर्यंत ही संघटना थांबणार नाही आणि असेच हल्ले करत राहतील. एका वृत्तानुसार, २४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या मुलाखतीत हमाद म्हणाले, इस्रायल हा एक असा देश आहे ज्याला भूमीवर स्थान नाही. हमाद म्हणाले की, आम्हाला इस्रायलचा नाश करायचा आहे कारण ते...
2 Nov 2023 / No Comment / Read More »