किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलजेरुसलेम, (१७ नोव्हेंबर) – हमासच्या राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहच्या घरावर लढाऊ विमानांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला, अशी माहिती आयडीएफने दिली. या घरातूनच हानियेह दहशतवादी हल्ल्यांबाबत सूचना द्यायचा तसेच या घराचा वापर दहशतवादी पायाभूत केंद्र म्हणून केला जायचा, असा दावा इस्रायल सैन्याने केला आहे.
हमासचा राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहचे वास्तव्य कतारमध्ये आहे. मात्र, गाझात त्याचे मूळ घर आहे. यापूर्वी आयडीएफने गाझातील अल-शिपा रुग्णालयातील शस्त्रास्त्रांचा साठा दाखवणारी एक चित्रफीत जारी केली होती. या चित्रफितीत आयडीएफचे लेफ्टनंट कर्न जोनाथन कॉनरिकस अल-शिफा रुग्णालयाच्या एमआरआय इमारतीचा दौरा करताना दाखवण्यात आले. इस्रायली सैनिकांनी बुधवारी दिवसभर रुग्णालयाची झडती घेतली. या कारवाईत इस्रायली सैनिकांनी एक चित्रफीत तयार केली. यात रुग्णालय परिसरात शस्त्रास्त्रे, ग्रेनेड, दारुगोळ्याचा साठा जप्त करण्यात आल्याचे दाखवण्यात आले.