|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.6°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

इस्रायलमध्ये पाकिस्तानचे लोक कधीही जाऊ शकत नाहीत

इस्रायलमध्ये पाकिस्तानचे लोक कधीही जाऊ शकत नाहीतइस्लामाबाद, (०७ जानेवारी) – पाकिस्तान हा जगात दहशतवादाचा बालेकिल्ला मानला जातो. यामुळेच पाकिस्तानचे लोक दुसर्‍या देशात जातात तेव्हा त्यांची अधिक चौकशी केली जाते. मात्र, या जगात एक असा देश आहे जिथे पाकिस्तानचे लोक जाऊ शकत नाहीत. कोणी मुद्दाम या देशात गेले तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. तो कोणता देश आहे आणि तिथे असा कायदा का आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो. पाकिस्तानी कुठे जाऊ शकत नाहीत? अशा प्रकारे पाकिस्तानचे लोक जगातील...7 Jan 2024 / No Comment / Read More »

८ हजार हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मा

८ हजार हमासच्या दहशतवाद्यांचा खात्मातेल अवीव, (०७ जानेवारी) – इस्रायली सैनिकांनी उत्तर गाझात हमासच्या जवळपास आठ हजार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे, असा दावा इस्रायलच्या लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी केला आहे. याशिवाय परिसरातील हजारो शस्त्रे आणि लाखो कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. उत्तर गाझा पट्टीतील हमासचे दहशतवादी आता नेतृत्वहीन असून, त्यांच्याकडे सूचना द्यायला कमांडरही नसल्याचे डॅनियल हगारी यांनी स्पष्ट केले. जबलिया भागात बटालियन कमांडर, डेप्युटी ब्रिगेड कमांडर आणि ११ कंपनी कमांडर मारले आहेत. जे...7 Jan 2024 / No Comment / Read More »

इस्रायलने गाझामधील लोकांवर दया दाखवण्यास सुरुवात केली

इस्रायलने गाझामधील लोकांवर दया दाखवण्यास सुरुवात केलीजेरुसलेम, (१८ डिसेंबर) – इस्रायली सैन्याने हमासविरुद्धच्या युद्धात आपली जमीन मोहीम सुरूच ठेवली आहे. हजारो पॅलेस्टिनींच्या मृत्यूनंतर जगभरातील टीकेला सामोरे जाण्याऐवजी इस्रायलने आता गाझामधील लोकांवर दया दाखवण्यास सुरुवात केली आहे. जमिनीवर हल्ले थांबवण्याचा सल्लाही अमेरिकेने दिला होता. इस्रायलचे हे रूप हमासविरुद्धच्या युद्धात प्रथमच पाहायला मिळाले आहे. याशिवाय ओलीसांच्या सुटकेसाठीही चर्चा सुरू आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित युद्धादरम्यान इस्रायली लष्कराने रविवारी हमासचा सर्वात मोठा बोगदा उघड केला. हा बोगदा ४ किलोमीटरहून...18 Dec 2023 / No Comment / Read More »

इस्रायली गुप्तहेराला इराणने दिली फाशी

इस्रायली गुप्तहेराला इराणने दिली फाशीतेहरान, (१६ डिसेंबर) – इराणने देशाच्या आग्नेय भागात इस्रायली मोसादच्या एका गुप्तहेरला फाशी दिल्याचे इराणने म्हटले आहे, अशी माहिती सरकारी टीव्हीने शनिवारी दिली. या गुप्तहेराचे मोसादसह विदेशी गुप्तचर सेवांशी संबंध होता व त्याच्यावर गोपनीय माहिती जारी करण्यात सहभाग असल्याचा आरोप होता असे या वृत्तात म्हटले आहे. न्यायपालिकेने या व्यक्तीला आग्नेय सिस्तान व बलुचिस्तान प्रांताची राजधानी झहेदान येथील तुरुंगात फाशी दिली. वृत्तात व्यक्तीची ओळख पटलेली नाही. एप्रिल २०२२ मध्ये इराणच्या गुप्तचर...16 Dec 2023 / No Comment / Read More »

… तर आम्ही बेरूत आणि दक्षिणी लेबनॉन नष्ट करू

… तर आम्ही बेरूत आणि दक्षिणी लेबनॉन नष्ट करू– नेतन्याहू यांनी आता लेबनॉनला धमकी, जेरुसलेम, (०८ डिसेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आता नवी आघाडी उघडताना दिसत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही याबाबत लेबनॉनला धमकी दिली आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, जर हिजबुल्लाने इस्रायलवर लेबनीजच्या भूमीतून हल्ला केला तर आम्ही गाझाप्रमाणे बेरूतला उद्ध्वस्त करू. बेरूत ही लेबनॉनची राजधानी आहे. एका रिपोर्टनुसार, नेतन्याहू म्हणाले की, जर हिजबुल्लाहने इस्रायलच्या विरोधात दुसरी आघाडी उघडली तर आम्ही...8 Dec 2023 / No Comment / Read More »

इस्रायलकडून १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

इस्रायलकडून १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटकाजेरुसलेम, (३० नोव्हेंबर) – इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून गुरुवारी पहाटे इस्रायली ओलिसांची मुक्तता केल्यानंतर इस्रायलने आज आणखी १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. इस्रायल आणि हमासमधील संघर्षविरामाच्या सहाव्या दिवशी ही अदलाबदल झाली आहे. इस्रायलचे हवाई आणि जमिनीवरील हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ संघर्षविरामाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असताना इस्रायल आणि हमासमध्ये ही अदलाबदली झाली. सकाळ होण्यापूर्वी पॅलेस्टिनी कैदी असलेली बस रामल्लाहच्या वेस्ट बँकमध्ये दाखल झाल्याचे दिसून आले. मुक्त केलेल्यांमध्ये सर्वांत महत्त्वाची अहेद...30 Nov 2023 / No Comment / Read More »

इस्रायलने ‘लष्कर-ए-तोयबा’ला जाहीर केले दहशतवादी संघटना

इस्रायलने ‘लष्कर-ए-तोयबा’ला जाहीर केले दहशतवादी संघटनाजेरुसलेम, (२१ नोव्हेंबर) – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १५ वर्षे झाल्यानिमित्त इस्रायलने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे. इस्रायलने निवेदनात स्पष्ट केले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पंधराव्या वर्षाच्या स्मृतीदिनाचे प्रतीक म्हणून इस्रायलने लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले. विशेष म्हणजे, भारत सरकारने यासंदर्भात कोणतीही विनंती केली नसतानाही इस्रायलने औपचारिकपणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. लष्कर-ए-तोयबा ही एक घातक दहशतवादी संघटना आहे, जी शेकडो भारतीय नागरिकांच्या तसेच...21 Nov 2023 / No Comment / Read More »

इस्रायली सैन्याने हमासच्या या कृत्याचा घेतला बदला

इस्रायली सैन्याने हमासच्या या कृत्याचा घेतला बदला– तरुणीला नग्न फिरवणार्‍या दहशतवाद्याचा खात्मा, गाझा, (१९ नोव्हेंबर) – ऑक्टोबरमध्ये हमासच्या हल्लेखोरांनी इस्रायलवर हल्ला करून अनेकांना ठार केले. यावेळी हमासने एका संगीत महोत्सवातून जर्मन-इस्रायली वंशाच्या २२ वर्षीय तरुणीचे अपहरण केले, तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिचे नग्न शरीर उघड्या जीपमधून फिरवले होते. या क्रूर घटनेवर जगभरातून संताप व्यक्त केला गेला होता. अखेर इस्रायली सैन्याने हमासच्या या कृत्याचा बदला घेतला आहे. या घटनेतील मृत तरुणी शनीची आई रिकार्डा ल्यूक यांनी...19 Nov 2023 / No Comment / Read More »

पश्चिम आशियातील घडामोडींमधून नवी आव्हाने: पंतप्रधान मोदी

पश्चिम आशियातील घडामोडींमधून नवी आव्हाने: पंतप्रधान मोदीनवी दिल्ली, (१७ नोव्हेंबर) – हमास आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले की, पश्चिम आशियातील घडामोडींमधून नवी आव्हाने उभी राहत आहेत. ’ग्लोबल साऊथ’च्या देशांनी एकत्र येऊन संपूर्ण जगाच्या हितासाठी आवाज उठवण्याची वेळ आली आहे. पंतप्रधान मोदींनी दुसर्‍या ’व्हॉइस ऑफ ग्लोबल साउथ समिट’मध्ये त्यांच्या आभासी भाषणात हे आवाहन केले. भारताने या शिखर परिषदेचे आयोजन केले आहे. इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा भारत निषेध करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले....17 Nov 2023 / No Comment / Read More »

हमासच्या राजकीय प्रमुखाच्या घरावर लढाऊ विमानांचा हल्ला

हमासच्या राजकीय प्रमुखाच्या घरावर लढाऊ विमानांचा हल्लाजेरुसलेम, (१७ नोव्हेंबर) – हमासच्या राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहच्या घरावर लढाऊ विमानांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला, अशी माहिती आयडीएफने दिली. या घरातूनच हानियेह दहशतवादी हल्ल्यांबाबत सूचना द्यायचा तसेच या घराचा वापर दहशतवादी पायाभूत केंद्र म्हणून केला जायचा, असा दावा इस्रायल सैन्याने केला आहे. हमासचा राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहचे वास्तव्य कतारमध्ये आहे. मात्र, गाझात त्याचे मूळ घर आहे. यापूर्वी आयडीएफने गाझातील अल-शिपा रुग्णालयातील शस्त्रास्त्रांचा साठा दाखवणारी एक चित्रफीत जारी...17 Nov 2023 / No Comment / Read More »

पॅलेस्टाईनने भारताला केले वाचवण्याचे आवाहन

पॅलेस्टाईनने भारताला केले वाचवण्याचे आवाहननवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत ११ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, या युद्धात १५ हजारांहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित झाले आहेत. या युद्धादरम्यान पॅलेस्टाईनच्या नजरा आता भारताकडे लागल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी पॅलेस्टाईनने आता भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्याच वेळी, पॅलेस्टिनीचे भारतातील राजदूत अदनान अबू अल्हाइजा यांनी पीटीआय न्यूजला सांगितले की, महात्मा...16 Nov 2023 / No Comment / Read More »

बेंगळुरूमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली

बेंगळुरूमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली– परवानगी नसल्याने गुन्हा दाखल, बेंगळुरू, (०८ नोव्हेंबर) – पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ येथे मूक रॅली काढल्याबद्दल बेंगळुरू पोलिसांनी काही लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. अधिकार्‍यांनी बुधवारी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, पॅलेस्टिनींशी एकता म्हणून सेंट मार्क रोडवर फलक आणि पोस्टर घेऊन मूक मोर्चा काढणार्‍या लोकांच्या गटाला निषेध करण्याची परवानगी नव्हती. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फ्रीडम पार्कमध्येच निदर्शने करता येतील. या अधिकार्‍याने सांगितले की, मूक मिरवणुकीमुळे लोकांच्या...8 Nov 2023 / No Comment / Read More »