किमान तापमान : 24.59° से.
कमाल तापमान : 25.79° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 48 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.59° से.
23.83°से. - 25.97°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलजेरुसलेम, (२१ नोव्हेंबर) – मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यास १५ वर्षे झाल्यानिमित्त इस्रायलने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबा या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.
इस्रायलने निवेदनात स्पष्ट केले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पंधराव्या वर्षाच्या स्मृतीदिनाचे प्रतीक म्हणून इस्रायलने लष्कर-ए-तोयबाला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले. विशेष म्हणजे, भारत सरकारने यासंदर्भात कोणतीही विनंती केली नसतानाही इस्रायलने औपचारिकपणे सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत.
लष्कर-ए-तोयबा ही एक घातक दहशतवादी संघटना आहे, जी शेकडो भारतीय नागरिकांच्या तसेच इतरांच्या हत्येसाठी जबाबदार आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेली त्याची घृणास्पद कृत्ये अजूनही शांततेत राहू इच्छिणार्या राष्ट्रांमध्ये सुरूच आहेत, असेही इस्त्रायलने निवेदनात म्हटले आहे.