|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.51° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : few clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.47°से. - 31.02°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.01°से. - 30.73°से.

रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.06°से. - 30.41°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.16°से. - 31.05°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.39°से. - 30.44°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 30.5°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

इस्रायलने गाझामधील लोकांवर दया दाखवण्यास सुरुवात केली

इस्रायलने गाझामधील लोकांवर दया दाखवण्यास सुरुवात केलीजेरुसलेम, (१८ डिसेंबर) – इस्रायली सैन्याने हमासविरुद्धच्या युद्धात आपली जमीन मोहीम सुरूच ठेवली आहे. हजारो पॅलेस्टिनींच्या मृत्यूनंतर जगभरातील टीकेला सामोरे जाण्याऐवजी इस्रायलने आता गाझामधील लोकांवर दया दाखवण्यास सुरुवात केली आहे. जमिनीवर हल्ले थांबवण्याचा सल्लाही अमेरिकेने दिला होता. इस्रायलचे हे रूप हमासविरुद्धच्या युद्धात प्रथमच पाहायला मिळाले आहे. याशिवाय ओलीसांच्या सुटकेसाठीही चर्चा सुरू आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित युद्धादरम्यान इस्रायली लष्कराने रविवारी हमासचा सर्वात मोठा बोगदा उघड केला. हा बोगदा ४ किलोमीटरहून...18 Dec 2023 / No Comment / Read More »

… तर आम्ही बेरूत आणि दक्षिणी लेबनॉन नष्ट करू

… तर आम्ही बेरूत आणि दक्षिणी लेबनॉन नष्ट करू– नेतन्याहू यांनी आता लेबनॉनला धमकी, जेरुसलेम, (०८ डिसेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात आता नवी आघाडी उघडताना दिसत आहे. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही याबाबत लेबनॉनला धमकी दिली आहे. बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, जर हिजबुल्लाने इस्रायलवर लेबनीजच्या भूमीतून हल्ला केला तर आम्ही गाझाप्रमाणे बेरूतला उद्ध्वस्त करू. बेरूत ही लेबनॉनची राजधानी आहे. एका रिपोर्टनुसार, नेतन्याहू म्हणाले की, जर हिजबुल्लाहने इस्रायलच्या विरोधात दुसरी आघाडी उघडली तर आम्ही...8 Dec 2023 / No Comment / Read More »

इस्रायलकडून १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

इस्रायलकडून १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटकाजेरुसलेम, (३० नोव्हेंबर) – इस्लामिक दहशतवादी संघटना हमासने गाझापट्टीतून गुरुवारी पहाटे इस्रायली ओलिसांची मुक्तता केल्यानंतर इस्रायलने आज आणखी १६ पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली. इस्रायल आणि हमासमधील संघर्षविरामाच्या सहाव्या दिवशी ही अदलाबदल झाली आहे. इस्रायलचे हवाई आणि जमिनीवरील हल्ले रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय मध्यस्थ संघर्षविरामाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात असताना इस्रायल आणि हमासमध्ये ही अदलाबदली झाली. सकाळ होण्यापूर्वी पॅलेस्टिनी कैदी असलेली बस रामल्लाहच्या वेस्ट बँकमध्ये दाखल झाल्याचे दिसून आले. मुक्त केलेल्यांमध्ये सर्वांत महत्त्वाची अहेद...30 Nov 2023 / No Comment / Read More »

इस्रायली सैन्याने हमासच्या या कृत्याचा घेतला बदला

इस्रायली सैन्याने हमासच्या या कृत्याचा घेतला बदला– तरुणीला नग्न फिरवणार्‍या दहशतवाद्याचा खात्मा, गाझा, (१९ नोव्हेंबर) – ऑक्टोबरमध्ये हमासच्या हल्लेखोरांनी इस्रायलवर हल्ला करून अनेकांना ठार केले. यावेळी हमासने एका संगीत महोत्सवातून जर्मन-इस्रायली वंशाच्या २२ वर्षीय तरुणीचे अपहरण केले, तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर तिचे नग्न शरीर उघड्या जीपमधून फिरवले होते. या क्रूर घटनेवर जगभरातून संताप व्यक्त केला गेला होता. अखेर इस्रायली सैन्याने हमासच्या या कृत्याचा बदला घेतला आहे. या घटनेतील मृत तरुणी शनीची आई रिकार्डा ल्यूक यांनी...19 Nov 2023 / No Comment / Read More »

हमासच्या राजकीय प्रमुखाच्या घरावर लढाऊ विमानांचा हल्ला

हमासच्या राजकीय प्रमुखाच्या घरावर लढाऊ विमानांचा हल्लाजेरुसलेम, (१७ नोव्हेंबर) – हमासच्या राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहच्या घरावर लढाऊ विमानांच्या माध्यमातून हल्ला करण्यात आला, अशी माहिती आयडीएफने दिली. या घरातूनच हानियेह दहशतवादी हल्ल्यांबाबत सूचना द्यायचा तसेच या घराचा वापर दहशतवादी पायाभूत केंद्र म्हणून केला जायचा, असा दावा इस्रायल सैन्याने केला आहे. हमासचा राजकीय विभागाचा प्रमुख इस्माइल हानियहचे वास्तव्य कतारमध्ये आहे. मात्र, गाझात त्याचे मूळ घर आहे. यापूर्वी आयडीएफने गाझातील अल-शिपा रुग्णालयातील शस्त्रास्त्रांचा साठा दाखवणारी एक चित्रफीत जारी...17 Nov 2023 / No Comment / Read More »

पॅलेस्टाईनने भारताला केले वाचवण्याचे आवाहन

पॅलेस्टाईनने भारताला केले वाचवण्याचे आवाहननवी दिल्ली, (१६ नोव्हेंबर) – इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात गाझा पट्टीमध्ये आतापर्यंत ११ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, या युद्धात १५ हजारांहून अधिक लोक बेघर आणि विस्थापित झाले आहेत. या युद्धादरम्यान पॅलेस्टाईनच्या नजरा आता भारताकडे लागल्या आहेत. त्यांना वाचवण्यासाठी पॅलेस्टाईनने आता भारताकडे मदतीचे आवाहन केले आहे. त्याच वेळी, पॅलेस्टिनीचे भारतातील राजदूत अदनान अबू अल्हाइजा यांनी पीटीआय न्यूजला सांगितले की, महात्मा...16 Nov 2023 / No Comment / Read More »

बेंगळुरूमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली

बेंगळुरूमध्ये पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रॅली– परवानगी नसल्याने गुन्हा दाखल, बेंगळुरू, (०८ नोव्हेंबर) – पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ येथे मूक रॅली काढल्याबद्दल बेंगळुरू पोलिसांनी काही लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. अधिकार्‍यांनी बुधवारी ही माहिती दिली. एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले की, पॅलेस्टिनींशी एकता म्हणून सेंट मार्क रोडवर फलक आणि पोस्टर घेऊन मूक मोर्चा काढणार्‍या लोकांच्या गटाला निषेध करण्याची परवानगी नव्हती. ते म्हणाले की, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फ्रीडम पार्कमध्येच निदर्शने करता येतील. या अधिकार्‍याने सांगितले की, मूक मिरवणुकीमुळे लोकांच्या...8 Nov 2023 / No Comment / Read More »

वॅगनर ग्रूप हिजबुल्लाला देणार हवाई संरक्षण यंत्रणा

वॅगनर ग्रूप हिजबुल्लाला देणार हवाई संरक्षण यंत्रणा– अमेरिकी गुप्तचर अहवालात दावा, वॉशिंग्टन, (०३ नोव्हेंबर) – रशियातील वॅगनर ग्रूप लेबनॉनमधील दहशतवादी संघटना हिजबुल्लाला हवाई संरक्षण यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचा दावा अमेरिकी गुप्तचर अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे इस्रायल आणि हमासमध्ये पेटलेल्या युद्धाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या विरोधात लढण्यासाठी हमास आणि हिजबुल्लाने हातमिळवणी केली असून, ते संयुक्तपणे हल्ले करणार असल्याचे सांगितले जाते. वॅगनर ग्रूप आणि हिजबुल्ला यांच्यात सुरू असलेल्या चर्चेवर अमेरिकी अधिकारी नजर ठेवून असल्याचे...4 Nov 2023 / No Comment / Read More »

इस्रायलचा नाश होईपर्यंत हमास थांबणार नाही

इस्रायलचा नाश होईपर्यंत हमास थांबणार नाहीजेरुसलेम, (०२ नोव्हेंबर) – हमासचे वरिष्ठ सदस्य गाझी हमाद यांनी इस्रायलमध्ये ऑक्टोबर २०१४ मध्ये झालेल्या नरसंहाराचे कौतुक केले आहे. एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शपथ घेतली आहे की, इस्रायलचा नाश होईपर्यंत ही संघटना थांबणार नाही आणि असेच हल्ले करत राहतील. एका वृत्तानुसार, २४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या मुलाखतीत हमाद म्हणाले, इस्रायल हा एक असा देश आहे ज्याला भूमीवर स्थान नाही. हमाद म्हणाले की, आम्हाला इस्रायलचा नाश करायचा आहे कारण ते...2 Nov 2023 / No Comment / Read More »

भारतीय परिचारिकेवर बहरिननंतर कुवैतमध्येही कारवाई

भारतीय परिचारिकेवर बहरिननंतर कुवैतमध्येही कारवाई– सोशल मीडियावर इस्रायलला पाठिंबा दिल्याचा आरोप, बहरिन, (०१ नोव्हेंबर) – पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान मुस्लिम देश पॅलेस्टाईनला पाठिंबा देत आहेत. अशा परिस्थितीत हे देश इस्रायलला पाठिंबा देणार्या लोकांवर कारवाई करीत आहेत. दुबईतील भारतीय डॉक्टरवर कारवाई झाल्यानंतर आता इस्लामिक देश कुवैतमधील एक भारतीय नर्स सोशल मीडियावर इस्रायलचे समर्थन केल्याने अडचणीत आली आहे. ही भारतीय परिचारिका मल्याळी असल्याचा दावा करण्यात येत आहे. वृत्तानुसार, भारतीय वंशाची...1 Nov 2023 / No Comment / Read More »

चीनने आपल्या नकाशातून गायब केला इस्रायल!

चीनने आपल्या नकाशातून गायब केला इस्रायल!बीजिंग, (३१ ऑक्टोबर) – चीनने आपल्या नकाशातून इस्रायलचे नाव गायब केले. चिनी कंपन्या बायडू आणि अलिबाबाच्या ऑनलाईन नकाशातून इस्रायले नाव गायब करण्यात आले. बायडूच्या नकाशात इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या सीमा दाखवण्यात आल्या. मात्र, यातून दोघांचेही नावे गायब आहेत. मँडेरियन भाषेतील नकाशांमध्ये लक्झमबर्गसारख्या लहान देशाचे नाव आहे, पण इस्रायलसारख्या महत्त्वपूर्ण देशाचे नाव नसल्याने प्रश्न उपस्थित झाले आहे. अलिबाबा किंवा बायडू दोन्ही कंपन्यांनी आतापर्यंत यावर कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. महत्त्वाचे म्हणजे, इस्रायल आणि...31 Oct 2023 / No Comment / Read More »