Posted by वृत्तभारती
Tuesday, August 6th, 2024
– सर्वपक्षीय बैठकीत जयशंकर यांची माहिती, नवी दिल्ली, (०६ ऑगस्ट) – हिंसाचाराच्या पृष्ठभूमीवर राजीनामा भारतात आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना अजूनही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. आपला देश त्यांना आवश्यक ती मदत करणार आहे, तसे आश्वासन सरकारने हसीना यांना दिले आहे. पुढे काय करायचे आहे, हे ठरविण्यासाठीही त्यांना आवश्यक तो अवधी देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली. संसद भवनात ही बैठक...
6 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, March 19th, 2024
– एस. जयशंकर यांचे रोखठोक उत्तर, नवी दिल्ली, (१८ मार्च) – केंद्र सरकारने मागील आठवड्यात नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) लागू करण्याची अधिसूचना जारी केली. यावर अमेरिकेसह अनेक देशांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर रोखठोक उत्तर देत म्हणाले की, भारतावर बोलणार्यांना आमच्या देशाचा इतिहास माहीत नाही. या कायद्याला फाळणीला जोडून पाहणे महत्त्वाचे आहे. यावेळी त्यांनी यापूर्वी अनेक देशांनी वंश, धर्माच्या नावावर नागरिकत्व दिल्याचे दाखले दिले. अमेरिकेच्या परराष्ट्र...
19 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, February 8th, 2024
नवी दिल्ली, (०८ फेब्रुवारी) – शुक्रवारपासून सुरू होणार्या हिंदी महासागरावरील दोन दिवसीय परिषदेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर ऑस्ट्रेलियन शहर पर्थला जाणार आहेत. या दोन दिवसीय परिषदेच्या उद्घाटन सत्राला जयशंकर यांच्यासह श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक‘मसिंघे, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री पेनी वोंग व त्यांचे सिंगापूरचे समकक्ष व्हीव्हीयन बालकृष्णन् संबोधित करणार आहेत. ‘इंडियन ओशन कॉन्फरन्स’ हा प्रदेशातील देशांसाठी एक प्रमुख सल्लागार मंच असून, दरवर्षी परराष्ट्र मंत्रालयाद्वारे इंडिया फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केला...
8 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या सोबतीने भारत-ऑस्ट्रेलिया २+२ मंत्रिस्तरीय संवादाचे सह-अध्यक्षपद भूषवण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स १९ ते २० नोव्हेंबर २०२३ दरम्यान भारतात येणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री रिचर्ड मार्ल्स आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यात २० नोव्हेंबर रोजी संरक्षण सहकार्याबाबत द्विपक्षीय बैठक होणार आहे, त्यानंतर २+२ संवाद होईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासोबत त्यांचे...
19 Nov 2023 / No Comment / Read More »