Posted by वृत्तभारती
Tuesday, August 6th, 2024
नवी दिल्ली, (०६ ऑगस्ट) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना आज सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले. अडवाणी यांना आज येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. तसेच...
6 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 3rd, 2024
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. यानंतर भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. ’भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर योगी आदित्यनाथ, नीतीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, नितीश कुमार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी हा आनंदाचा क्षण...
3 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, January 21st, 2024
नवी दिल्ली, (२१ जानेवारी) – अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्यदिव्य मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशभरातून जवळपास आठ हजारावर मान्यवरांना बोलवण्यात आले. यात समाजाच्या विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश होता. या कार्यक्रमासाठी कोणाला आमंत्रित करायचे, याचे काही निकष ठरविण्यात आले होते. त्यानुसार निमंत्रणे पाठवण्यात आली. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण आले. मात्र, हे निमंत्रण ज्येष्ठ भाजपा नेते वा माजी केंद्रीय मंत्री म्हणून नव्हते, तर...
21 Jan 2024 / No Comment / Read More »