किमान तापमान : 23.93° से.
कमाल तापमान : 25.97° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.71 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.97° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (०६ ऑगस्ट) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना आज सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले. अडवाणी यांना आज येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. तसेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात अडवाणींना या रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि दोन दिवस वैद्यकीय निरीक्षणाखाली ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तत्पूर्वी, अडवाणी यांना ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) मध्ये दाखल करण्यात आले होते आणि तेथे रात्रभर ठेवल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले होते.
Short URL : https://vrittabharati.in/?p=61077