Posted by वृत्तभारती
Tuesday, August 6th, 2024
नवी दिल्ली, (०६ ऑगस्ट) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर आहे. ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी सध्या डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहेत. लालकृष्ण अडवाणी यांना आज सकाळी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या न्यूरोलॉजी विभागात दाखल करण्यात आले. अडवाणी यांना आज येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले, अशी माहिती रुग्णालयातील सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. तसेच...
6 Aug 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, February 6th, 2024
गांधीनगर, (०६ फेब्रुवारी) – अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करणारा ठराव अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान गुजरातच्या विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला. हे ऐतिहासिक सांस्कृतिक कर्तव्य हजारो वर्षे स्मरणात राहील, यासाठी नरेंद्र मोदींचे आभार मानण्यात आले. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला भाजपासोबतच काँग्रेस आणि आपच्या आमदारांनीही पाठिंबा दिला. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८९ मध्ये अयोध्येत जिथे मंदिर उभारले, त्या ठिकाणी पायाभरणीसाठी परवानगी दिली होती, असे...
6 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 3rd, 2024
– पंतप्रधान मोदींनी ट्विट करून माहिती दिली, नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारने ’भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे. कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात देशासाठी अतुलनीय योगदान देणार्या व्यक्तींना ’भारतरत्न’ देऊन सन्मानित केले जाते. अडवाणी यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. लालकृष्ण अडवाणी ५ वेळा लोकसभेतून...
3 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, February 3rd, 2024
नवी दिल्ली, (०३ फेब्रुवारी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान देण्याची घोषणा केली आहे. यानंतर भाजपाच्या सर्व नेत्यांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर फोटो शेअर करून या निर्णयाची माहिती दिली. ’भारतरत्न’ जाहीर झाल्यानंतर योगी आदित्यनाथ, नीतीन गडकरी, मनोहर लाल खट्टर, नितीश कुमार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी हा आनंदाचा क्षण...
3 Feb 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, January 22nd, 2024
अयोध्या, (२२ जानेवारी) – अयोध्येत रामललाचा अभिषेक सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे यजमान होते. राम मंदिर आंदोलनातील प्रमुख चेहरे असलेल्या साध्वी ऋतंभरा आणि उमा भारती यांना डोळ्यांसमोर भव्य राम मंदिर पाहून अश्रू आवरता आले नाहीत आणि दोन्ही नेत्यांना मिठी मारली आणि खूप रडले. या दोघांचे फोटो इंस्टाग्रामवर समोर आले आहेत. जगभरातून लोक अयोध्येत पोहोचले आहेत. साध्वी ऋतंभरा आणि उमा भारतीही भव्य मंदिराच्या साक्षीसाठी आल्या आहेत....
22 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – रामजन्मभूमी आंदोलनात आघाडीवर असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणार्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अलोककुमार यांनी गुरुवारी दिली. भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी सोहळ्यास उपस्थित राहणार अथवा नाही, हे स्पष्ट झाले नाही. मी येणार आहे, असे अडवाणी यांनी सांगितले. गरज भासल्यास त्यांच्यासाठी आम्ही विशेष व्यवस्था करू, असे कुमार यांनी वृत्तसंस्थेला सांगितले....
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, January 4th, 2024
मुंबई, (०४ जानेवारी) – १९९२ साली भाजपाची सारी लोकं अयोध्येत होती. मीसुद्धा होतो. जे ठाकरे गटाचे लोकं आज श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्यापैकी कोणीही तेथे नव्हता. एका मुलाखतीत बाबरी पाडणार्यांमध्ये तुमचे लोक आहेत का? असा प‘श्न विचारल्यावर, ‘ते आमचे लोक असतील तर मला त्याचा अभिमान आहे,’ असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. हे साधे वाक्य होते. मात्र, जे लोक घराबाहेर पडले नाहीत. त्यांनी बाळासाहेबांच्या या वाक्याचा आधार घेऊन श्रेय लाटण्याचा केविलवाणा...
4 Jan 2024 / No Comment / Read More »