Posted by वृत्तभारती
Sunday, December 3rd, 2023
– तेलंगणात काँग्रेसने उधळले स्वप्न हैदराबाद, (०३ डिसेंबर) – केसीआर पार्टीचा अश्वमेध कुणीच रोखू शकणार नाही, या थाटात देश जिंकायला निघालेले के. चंद्रशेखर राव अर्थात् केसीआर स्वतःच्या घरात म्हणजे तेलंगणातच गारद झाले आहेत. केसीआर यांना मागील काही काळापासून पंतप्रधानपदाचे दिवास्वप्न पडायला लागले होते. मात्र, काँग्रेसने ते उधळले आहे. पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे केसीआर घरातच गारद होतील, असे भाकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील चेवेल्ला येथील विजयसंकल्प सभेला संबोधित करताना वर्तवले...
3 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, November 26th, 2023
– तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान, हैद्राबाद, (२६ नोव्हेंबर) – तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. भाजप सातत्याने निवडणूक रॅली काढत आहे. आज पंतप्रधान मोदींनी मेडक जिल्ह्यात निवडणूक रॅलीला संबोधित केले. पीएम मोदींनी भारत राष्ट्र समिती नेते केसीआर यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. केसीआर कुटुंबाला राजकीय फायदा देत असल्याचा आरोप पीएम मोदींनी केला आहे. ते म्हणाले, केसीआर यांनी कोणतेही आश्वासन पाळले नाही. केसीआर यांनी फार्म हाऊसमधून पक्ष चालवला आहे. यावेळी पंतप्रधान...
26 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 22nd, 2023
माधिरा, (२२ नोव्हेंबर) – तेलंगणात काँग्रेसला फक्त २० जागांवरच समाधान मानावे लागणार असून, आपल्याच पक्षाला मोठे बहुमत मिळेल, असा दावा भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे प्रमुख तसेच विद्यमान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी केला आहे. राज्यातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या माधिरा येथील प्रचारसभेत केसीआर यांनी काँग्रेसवर जोरदार शाब्दिक हल्ला चढविला. काँग्रेस पक्षात एक डझनापेक्षा अधिक मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत. यंदाच्या निवडणुकीत हा पक्ष कोणत्याही परिस्थितीत अधिक जागांवर जिंकणार नसून, फक्त २०...
22 Nov 2023 / No Comment / Read More »