Posted by वृत्तभारती
Saturday, January 6th, 2024
नवी दिल्ली, (०४ जानेवारी) – नैसर्गिक आपत्तीच्या काळात भारत अधिक ताकतीने जपानसोबत उभा आहे. प्रत्येक प्रकारचे सहकार्य करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. जपानमध्ये भूकंपानंतर निर्माण झालेल्या स्थितीसंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी जपानचे आपले समकक्ष फुमियो किशिदा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली. आपला देश जपानच्या कठीण काळात ताकतीने उभा आहे. भारत भूकंपपीडितांना प्रत्येक प्रकारची मदत करण्यास तयार आहे. कारण, आपल्या देशाने सातत्याने अनेक वर्षांपासून जपानसोबतच्या...
6 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, December 19th, 2023
नवी दिल्ली, (१९ डिसेंबर) – गेल्या काही दिवसांपासून भारत आणि आजूबाजूच्या देशांमध्ये पृथ्वी वेगाने हादरत आहे. चीनमध्ये सोमवारी रात्री उशिरा ६.२ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानीही झाली होती. यासोबतच भारत आणि पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप वारंवार येण्याची कारणे कोणती आहेत आणि ते कोणत्या देशांमध्ये होण्याची शक्यता जास्त आहे? दिल्ली विद्यापीठाच्या भूविज्ञान विभागाचे निवृत्त प्राध्यापक. डीएम बॅनर्जी म्हणतात की सध्या पृथ्वीच्या आत असलेल्या टेक्टोनिक प्लेट्सच्या...
19 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, December 6th, 2023
– पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांचे लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी आज बुधवारी सांगितले की, उत्तर भारत आणि नेपाळच्या काही भागात भूकंप पश्चिम नेपाळमधील अल्मोरा फॉल्टच्या सक्रियतेमुळे झाला. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी सांगितले की, अल्मोडा फॉल्ट सक्रिय झाल्यामुळे २४ जानेवारी (५.८ तीव्रता), ३ ऑक्टोबर (६.२) आणि ३ नोव्हेंबर (६.४) रोजी भूकंप झाले. रिजिजू म्हणाले की, या मुख्य...
6 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 11th, 2023
नवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – भारताने गुरुवारी नेपाळमधील भूकंपग्रस्त लोकांसाठी औषधे आणि इतर मदत सामग्रीची तिसरी खेप पाठवली. मदत साहित्याची पहिली खेप रविवारी पाठवण्यात आली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी ’एक्स’ वर लिहिले, भारतीय वायुसेनेचे तिसरे उड्डाण १२ टन मदत सामग्री घेऊन नेपाळला पोहोचले. मदत सामग्रीची नवीनतम खेप भारतीय वायुसेनेच्या लष्करी मालवाहू विमानाने पाठवली होती. गेल्या शुक्रवारी पश्चिम नेपाळच्या अनेक भागात झालेल्या भूकंपामुळे १५० हून अधिक लोकांना आपला जीव...
11 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
– भूकंपाची तीव्रता ६.४ रिश्टर स्केल, – भारत आणि तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले, काठमांडू, (०४ नोव्हेंबर) – नेपाळच्या नॅशनल सिस्मॉलॉजिकल सेंटरच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ११.४७ वाजता नेपाळमध्ये भूकंपाचा धक्का बसला आणि त्याचा केंद्रबिंदू जाजरकोटमध्ये जमिनीखाली १० किलोमीटर खोलीवर होता. भूकंपाचे झटके इतके भयनाक होते की भारत आणि तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले आहे. पश्चिम नेपाळमध्ये झालेल्या भूकंपामुळे आतापर्यंत १२८ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. भूकंपामुळे अनेक...
4 Nov 2023 / No Comment / Read More »