किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशनवी दिल्ली, (१० नोव्हेंबर) – भारताने गुरुवारी नेपाळमधील भूकंपग्रस्त लोकांसाठी औषधे आणि इतर मदत सामग्रीची तिसरी खेप पाठवली. मदत साहित्याची पहिली खेप रविवारी पाठवण्यात आली. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी ’एक्स’ वर लिहिले, भारतीय वायुसेनेचे तिसरे उड्डाण १२ टन मदत सामग्री घेऊन नेपाळला पोहोचले. मदत सामग्रीची नवीनतम खेप भारतीय वायुसेनेच्या लष्करी मालवाहू विमानाने पाठवली होती.
गेल्या शुक्रवारी पश्चिम नेपाळच्या अनेक भागात झालेल्या भूकंपामुळे १५० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि २५० हून अधिक जण जखमी झाले. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम नेपाळमधील जाजरकोट आणि रुकुम जिल्ह्यांमध्ये झालेल्या भूकंपामुळे सार्वजनिक आणि खाजगी अशा जवळपास ८,००० घरांचे नुकसान झाले आहे.