Posted by वृत्तभारती
Monday, December 4th, 2023
भोपाळ, (०४ डिसेंबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८.५५ टक्के मते मिळवून नेत्रदीपक विजय मिळवला. २०१८ मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मते यावेळी सात टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे राज्याच्या द्वि-ध्रुवीय राजकारणात भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४१.०२ टक्के मते मिळाली होती. मध्यप्रदेशात भाजपाने रविवारी दोन-तृतीयांश बहुमतांपर्यंत मजल मारली आणि २३० पैकी १६३ जागा जिंकल्या. दुसर्या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मागील...
4 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Monday, November 6th, 2023
सिवनी, (०५ नोव्हेंबर) – काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी कधीच काम केले नाही. दुसरीकडे काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते आपल्या मुलांना राजकारणात स्थापित करण्यासाठी आणि राज्यातील पक्ष संघटनेवर ताबा मिळविण्यासाठी एकमेकांशी लढत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आले असता, त्यांनी सिवनी जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही प्रभू श्रीरामाला पुरुषोत्तम राम बनवणार्या आदिवासींचे शिष्य आणि उपासक आहोत. काँग्रेसवर निशाणा साधताना ते...
6 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
भोपाळ, (०३ नोव्हेंबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये नऊ जागांवर काट्याची झुंज होण्याची चिन्हे आहेत. यात सर्वांधिक डोकेदुखी भाजपासह काँग्रेससाठी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली असून, भाजपा आणि काँग्रेसमधील अनेक नाराज नेत्यांनी आपले अर्ज परत घेतले आहेत. परंतु, अनेकजण अद्यापही रिंगणात आहे. यात थेट बंडखोरी झाल्याने काही ठिकाणी त्रिकोणी लढतीची शक्यता आहे. भाजपातील काही बंडखोरांनी पाऊल मागे घेतले असतानाच काँग्रेसमधील...
4 Nov 2023 / No Comment / Read More »