किमान तापमान : 27.33° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.44 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.56°से. - 30.97°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.35°से. - 30.7°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.27°से. - 30.86°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.52°से. - 31.46°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश26.53°से. - 30.46°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश25.82°से. - 30.45°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाशभोपाळ, (०३ नोव्हेंबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांमध्ये नऊ जागांवर काट्याची झुंज होण्याची चिन्हे आहेत. यात सर्वांधिक डोकेदुखी भाजपासह काँग्रेससाठी ठरणार असल्याचे राजकीय जाणकारांनी म्हटले आहे. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपली असून, भाजपा आणि काँग्रेसमधील अनेक नाराज नेत्यांनी आपले अर्ज परत घेतले आहेत. परंतु, अनेकजण अद्यापही रिंगणात आहे. यात थेट बंडखोरी झाल्याने काही ठिकाणी त्रिकोणी लढतीची शक्यता आहे. भाजपातील काही बंडखोरांनी पाऊल मागे घेतले असतानाच काँग्रेसमधील बंडखोर मैदानातच ठाम राहिल्याने या पक्षाची डोकेदुखी वाढणार आहे.
काँग्रेसने पहिली यादी जाहीर केल्यापासूनच निश्चित उमेदवारांपेक्षा इच्छुकांची संख्या भारी पडली आणि नाराजी उफाळून आली. त्यामुळे नेतृत्वाला अनेक मतदारसंघांत उमेदवार बदलणे भाग पडले. परंतु, ज्यांना नाकारण्यात आले, ते अन्य पक्षांकडून किंवा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. राज्यातील नऊ जागांवर काँग्रेसी बंडखोरांमुळे भाजपाचे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी वर्तविली आहे. उत्तर भोपाळ येथून आरिफ अकील यांचा लहान भाऊ आमीर मैदानात ठाम आहे. अमीर अकील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने काँग्रेसने त्यांच्या मुलास उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आमीरने नाराजी व्यक्त केली होती. याशिवाय याच मतदारसंघातून नासिर इस्लामही निवडणूक रिंगणात आहेत.