Posted by वृत्तभारती
Tuesday, December 5th, 2023
नवी दिल्ली, (०५ डिसेंबर) – इंडि आघाडीची बुधवारी दिल्लीत होणारी बैठक अनेक प्रमुख नेत्यांच्या अनुपस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह आघाडीतील काही प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याच्या वृत्तानंतर बैठक रद्द करण्यात आली. पुढील बैठक १८ डिसेंबरला होणार असल्याची माहिती आहे. चार राज्यांमधील विधानसभा निवडणूक निकाल जाहीर होताच भाजपाविरोधी इंडिया आघाडीने ६ डिसेंबर रोजी बैठक...
5 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 29th, 2023
हैदराबाद, (२९ नोव्हेंबर) – विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील शिगेला गेलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. मघ्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानच्या तुलनेत येथे प्रचारासाठी जास्त कालावधी मिळाला होता. राज्यात गुरुवारी मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राहील, तर काँग्रेस पक्षही जोरदार लढत देत आहे. भाजपानेही तेलंगणात सर्व शक्ती पणाला लावली आहे. तेलंगणात २,२२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्री...
29 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
आयझॉल, (१५ नोव्हेंबर) – पीपल्स डिफेन्स फोर्स या मिलिटिया ग्रुपच्या आणखी दोन सैनिकांनी आपली छावणी सोडून मिझोरममध्ये पळून गेले. यासह एकूण ४५ म्यानमरेस सैनिक मिझोरम येथे पळून गेले आहेत. केंद्राच्या निर्देशानुसार सैनिकांना आसाम रायफल्सच्या ताब्यात देण्यात आले आणि त्या सर्वांना भारतीय संरक्षण अधिकार्यांनी सुरक्षित ठिकाणी नेले आहे, असे पोलिस अधिकार्याने वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. म्यानमरचे सैनिक पहिल्यांदा मिझोरममध्ये शिरले व सोमवारी सायंकाळी पूर्व मिझोरमच्या चाम्फाई जिल्ह्यातील सीमावर्ती गाव...
15 Nov 2023 / No Comment / Read More »