किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 25.98° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.09 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.76°से. - 27.41°से.
शनिवार, 23 नोव्हेंबर घनघोर बादल25.27°से. - 27.79°से.
रविवार, 24 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.16°से. - 28.5°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल25.08°से. - 28.9°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर घनघोर बादल24.58°से. - 28.05°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.41°से. - 28.82°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादलआयझॉल, (१५ नोव्हेंबर) – पीपल्स डिफेन्स फोर्स या मिलिटिया ग्रुपच्या आणखी दोन सैनिकांनी आपली छावणी सोडून मिझोरममध्ये पळून गेले. यासह एकूण ४५ म्यानमरेस सैनिक मिझोरम येथे पळून गेले आहेत. केंद्राच्या निर्देशानुसार सैनिकांना आसाम रायफल्सच्या ताब्यात देण्यात आले आणि त्या सर्वांना भारतीय संरक्षण अधिकार्यांनी सुरक्षित ठिकाणी नेले आहे, असे पोलिस अधिकार्याने वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
म्यानमरचे सैनिक पहिल्यांदा मिझोरममध्ये शिरले व सोमवारी सायंकाळी पूर्व मिझोरमच्या चाम्फाई जिल्ह्यातील सीमावर्ती गाव असलेल्या झोखावथर येथील जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये आले, असे ते म्हणाले. मंगळवारी दुपारी झोखवार पोलिस स्टेशन व सायंकाळी आणखी दोन जणांनी पळ काढला. मंगळवारी आसाम रायफल्सने ३९ सैनिकांना सुरक्षित ठिकाणी नेले व उर्वरित ६ जणांना बुधवारी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. म्यानमरेच्या सैनिकांना चाम्फाई जिल्ह्यातून मणिपूरमधील सीमावर्ती शहर, मोरे येथे पाठविण्यात आले, असे राज्य गृह विभागाच्या एका अधिकार्याने सांगितले.