Posted by वृत्तभारती
Thursday, December 14th, 2023
– १२ राज्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर आरबीआयला चिंता, नवी दिल्ली, (१४ डिसेंबर) – देशातील तीनपैकी एक राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांनी चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस त्यांचे कर्ज सकल राज्य उत्पादनाच्या (जीएसडीपी) ३५% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत १२ राज्यांच्या आर्थिक गैरव्यवस्थापनावर आरबीआयने चिंता व्यक्त केली आहे. राजस्थान, पंजाब, बिहार, अरुणाचल प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश, केरळ, मणिपूर, मेघालय, मिझोराम, पश्चिम बंगाल आणि नागालँड ही राज्ये आहेत. आरबीआयने आपल्या अलीकडील वार्षिक...
14 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 28th, 2023
– मणिपूर हिंसाचारावरील अहवाल सादर, नवी दिल्ली, (२८ नोव्हेंबर) – मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीने राज्यातील वाढत्या तणावासाठी स्वयंसेवी संस्थांना जबाबदार धरले आहे. पहिल्या फील्ड भेटीनंतर जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्य न्यायाधीश गीता मित्तल यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने म्हटले आहे की एनजीओ लोकांना त्यांच्या नातेवाईकांचे मृतदेह शवागारातून नेण्यापासून रोखत आहेत. पॅनेलने सांगितले की, इंफाळच्या शवागारात असे ८८ मृतदेह आहेत जे नातेवाईक स्वीकारण्यास तयार नाहीत आणि त्यांच्यावर नागरी समाज...
28 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, November 15th, 2023
आयझॉल, (१५ नोव्हेंबर) – पीपल्स डिफेन्स फोर्स या मिलिटिया ग्रुपच्या आणखी दोन सैनिकांनी आपली छावणी सोडून मिझोरममध्ये पळून गेले. यासह एकूण ४५ म्यानमरेस सैनिक मिझोरम येथे पळून गेले आहेत. केंद्राच्या निर्देशानुसार सैनिकांना आसाम रायफल्सच्या ताब्यात देण्यात आले आणि त्या सर्वांना भारतीय संरक्षण अधिकार्यांनी सुरक्षित ठिकाणी नेले आहे, असे पोलिस अधिकार्याने वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. म्यानमरचे सैनिक पहिल्यांदा मिझोरममध्ये शिरले व सोमवारी सायंकाळी पूर्व मिझोरमच्या चाम्फाई जिल्ह्यातील सीमावर्ती गाव...
15 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Saturday, November 4th, 2023
नवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मणिपूरमध्ये एकमेकांशी लढणार्या मेतेई आणि कुकी समुदायांना एकमेकांवरील अविश्वासाचे वातावरण संपवण्यासाठी एकत्र बसून मनापासून बोलण्याचे आवाहन केले. ईशान्येचा खर्या अर्थाने विकास झाल्याशिवाय सशक्त, समृद्ध आणि स्वावलंबी भारताचे स्वप्न पूर्ण होणार नाही, असे संरक्षणमंत्र्यांचे म्हणणे बरोबर आहे. गेल्या दशकभरात, विविध मुद्द्यांवरून मेईतेई समुदाय आणि आदिवासी गटांमधील मतभेद वाढले आहेत. वनक्षेत्रातून आदिवासींना बेदखल करणे आणि मेईटीस जमातीचा दर्जा देण्याची मागणी यामुळे अलीकडील...
4 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Thursday, November 2nd, 2023
– जमावाच्या हल्ल्यानंतर स्थिती शांत, तणाव कायम, इम्फाळ, (०२ नोव्हेंबर) – मणिपूर रायफल्सच्या छावणीतील शस्त्रे लुटण्याचा प्रयत्न करणार्या दोन हजाराहून अधिक लोकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी हवेत बंदुकीच्या अनेक फैरी झाडल्यानंतर गुरुवारी मणिपूरची राजधानी इम्फाळमधील परिस्थिती शांत पण तणावपूर्ण होती. शहरातील अनेक बाजारपेठा बंद राहिल्या. परंतु, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये आणि मणिपूर उच्च न्यायालय सामान्यपणे कार्यरत होते. सकाळी १० वाजतापासून संचारबंदी शिथिल झाल्यानंतर रस्त्यावर वाहने धावताना दिसली. प्रशासनाने प्रमुख ठिकाणांवर अतिरिक्त...
2 Nov 2023 / No Comment / Read More »