|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:38 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.23° से.

कमाल तापमान : 24.71° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 61 %

वायू वेग : 2.58 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.23° से.

हवामानाचा अंदाज

23.99°से. - 27.77°से.

रविवार, 24 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

24.63°से. - 28.19°से.

सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.58°से. - 28.88°से.

मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.85°से. - 29.25°से.

बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

24.25°से. - 28.36°से.

गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

23.83°से. - 29.02°से.

शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल
Home »

विधानसभेसाठी बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार

विधानसभेसाठी बूथ स्तरापर्यंतची संघटना सक्षम करणार– चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, मुंबई, (१९ जुन) – विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपा जवळपास ९७ हजार बूथ, शक्तिकेंद्र तसेच मंडल स्तरावर संघटना सक्षमीकरणाला प्राधान्य देणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक‘वारी दिली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेमध्ये ते बोलत होते. आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्रितरीत्या उतरणार असून, महायुतीला मोठा विजय मिळेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात दोन दिवस झालेल्या ३० पदाधिकार्यांच्या बैठकीची माहिती...19 Jul 2024 / No Comment / Read More »

नव्या वर्षात राजस्थानमध्ये सिलेंडर ४५० रुपयांना मिळणार

नव्या वर्षात राजस्थानमध्ये सिलेंडर ४५० रुपयांना मिळणार– राज्य सरकारने राजस्थानच्या जनतेला मोठी भेट दिली, जयपूर, (२७ डिसेंबर) – नवीन वर्षाच्या निमित्ताने राज्य सरकारने राजस्थानच्या जनतेला मोठी भेट दिली आहे. राजस्थानमध्ये उज्ज्वला आणि बीपीएल गॅस कनेक्शनधारकांना केवळ ४५० रुपयांमध्ये सिलिंडर मिळणार आहे. त्याची फाईल आज मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे. म्हणजेच नवीन वर्ष जनतेसाठी दिलासा देणारे ठरणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? राजस्थानमध्ये, राज्याचे भजनलाल सरकार १ जानेवारीपासून उज्ज्वला आणि बीपीएल गॅस कनेक्शनधारकांना ४५० रुपयांमध्ये एलपीजी सिलिंडर देणे...28 Dec 2023 / No Comment / Read More »

शेतकरी, मध्यमवर्गीयांना मिळणार मोदी सरकारकडून आनंदाची बातमी

शेतकरी, मध्यमवर्गीयांना मिळणार मोदी सरकारकडून आनंदाची बातमी– शेतकर्‍यांचा हप्ता वाढणार, गृहनिर्माण योजनेंतर्गत कर्जाच्या व्याजावर सबसिडी, नवी दिल्ली, (०६ डिसेंबर) – तीन मोठ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या शानदार विजयाने भाजपला आनंद झाला आहे. आता लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार काही मोठे निर्णय घेऊ शकते, असे मानले जात आहे. उदाहरणार्थ, पीएम- शेतकर्‍यांचा हप्ता वाढवण्याबाबत घोषणा होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे मध्यमवर्गीयांनाही घर भेट देण्याची तयारी सुरू आहे. ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र...6 Dec 2023 / No Comment / Read More »

पराभवाचा राग सभागृहात काढू नका

पराभवाचा राग सभागृहात काढू नकानवी दिल्ली, (०४ डिसेंबर) – लोकसभा ही जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे. हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न आणि समस्यांवर चर्चा व्हावी. सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करावे. विरोधकांनी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा राग काढू नये, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांना सोमवारी लगावला. लोकसभेची सेमीफायनल मानल्या जाणार्‍या महत्त्वाच्या राज्यांतील निवडणुकांचे निकाल रविवारी हाती आले. देशाने नकारात्मकता नाकारली आहे, त्यामुळे विरोधी पक्षांनी हिवाळी अधिवेशनाला सकारात्मकतेने सामोरे जावे,...4 Dec 2023 / No Comment / Read More »

मध्यप्रदेशात भाजपाची ७ टक्के मते वाढली

मध्यप्रदेशात भाजपाची ७ टक्के मते वाढलीभोपाळ, (०४ डिसेंबर) – मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाने ४८.५५ टक्के मते मिळवून नेत्रदीपक विजय मिळवला. २०१८ मधील निवडणुकीच्या तुलनेत भाजपाची मते यावेळी  सात टक्क्यांनी वाढली आहेत. त्यामुळे राज्याच्या द्वि-ध्रुवीय राजकारणात भाजपाची स्थिती मजबूत झाली आहे. २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला ४१.०२ टक्के मते मिळाली होती. मध्यप्रदेशात भाजपाने रविवारी दोन-तृतीयांश बहुमतांपर्यंत मजल मारली आणि २३० पैकी १६३ जागा जिंकल्या. दुसर्‍या क्रमांकावरील काँग्रेसला ६६ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसच्या मतांची टक्केवारी मागील...4 Dec 2023 / No Comment / Read More »

निकालानंतर सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठला

निकालानंतर सेन्सेक्स-निफ्टीने नवा उच्चांक गाठलामुंबई, (०४ डिसेंबर) – विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोमवारी देशांतर्गत शेअर बाजारात कमालीची वाढ झाली. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी शेअर बाजार मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा आनंद साजरा करताना दिसला. आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीनेही नवीन सार्वकालिक उच्चांक गाठला. या कालावधीत, सेन्सेक्स ६८,८६५.१२ च्या पातळीवर प्रथमच १,३८३.९३ (२.०५%) अंकांनी वाढला तर निफ्टी ४१८.९० (२.०७%) अंकांनी मजबूत झाला आणि २०,६८६.८० च्या पातळीवर बंद...4 Dec 2023 / No Comment / Read More »

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदान

तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबला, उद्या मतदानहैदराबाद, (२९ नोव्हेंबर) – विधानसभा निवडणुकीसाठी तेलंगणातील शिगेला गेलेला प्रचार मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थंडावला. मघ्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोरम आणि राजस्थानच्या तुलनेत येथे प्रचारासाठी जास्त कालावधी मिळाला होता. राज्यात गुरुवारी मतदान होणार आहे. के. चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष सलग तिसर्यांदा सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नात राहील, तर काँग्रेस पक्षही जोरदार लढत देत आहे. भाजपानेही तेलंगणात सर्व शक्ती पणाला लावली आहे. तेलंगणात २,२२९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, मंत्री...29 Nov 2023 / No Comment / Read More »

पाच राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार?

पाच राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार?नवी दिल्ली, (२९ नोव्हेंबर) – देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत चार राज्यांमध्ये मतदान झाले असून आता तेलंगणातील सर्व ११९ जागांसाठी गुरुवारी मतदान होत आहे. अशा परिस्थितीत सर्व मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी एक्झिट पोलची आतुरतेने वाट पाहत आहेत. पाच राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला येणार आहेत, मात्र त्याआधी गुरुवारी तेलंगणा निवडणुकीचे मतदान संपल्याने एक्झिट पोल पाच राज्यांमध्ये कोणाचे सरकार बनणार आहे, हे दर्शवेल. मध्य प्रदेश, राजस्थान,...29 Nov 2023 / No Comment / Read More »

तेलंगणात ’एम फॅक्टर’साठी खास रोड मॅप तयार

तेलंगणात ’एम फॅक्टर’साठी खास रोड मॅप तयारहैद्राबाद, (२६ नोव्हेंबर) – राजस्थानपाठोपाठ आता तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. दक्षिण भारताचे प्रवेशद्वार असलेल्या या राज्यात खरी लढत बीआरएसशी होत आहे. मात्र भाजप आणि काँग्रेसने ज्या पद्धतीने राजकीयदृष्ट्या मैदान तयार केले आहे. त्याचा परिणाम पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीतच नव्हे, तर विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतही दिसून येणार आहे. जिथे भाजपने राज्यात मुस्लिमांना दिलेले चार टक्के आरक्षण संपविण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी काँग्रेसने मुस्लिमांसाठी स्वतंत्र जाहीरनामा जारी करून ’एम फॅक्टर’...26 Nov 2023 / No Comment / Read More »

तेलंगणामध्ये अनेक राजकीय पक्ष देत आहेत पैसे, दारूच्या बाटल्या, भेटवस्तू

तेलंगणामध्ये अनेक राजकीय पक्ष देत आहेत पैसे, दारूच्या बाटल्या, भेटवस्तू– निवडणूक नियमांशी छेडछाड करत असल्याच्या निवडणूक आयोगाकडे तक्रारी, नवी दिल्ली, (१४ नोव्हेंबर) – तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात निवडणुकीची लगबग जोरात आहे. या काळात राजकीय पक्षांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारची आश्वासने दिली जातात आणि अनेक प्रलोभनेही दिली जातात. पैसे, दारूच्या बाटल्यांपासून इतर प्रकारच्या भेटवस्तू देण्याचाही ट्रेंड वाढला आहे. मात्र यावेळी तेलंगणातही अशा प्रवृत्तींना विरोध होताना दिसत आहे. तेलंगणामध्ये अनेक राजकीय पक्ष...14 Nov 2023 / No Comment / Read More »

तेलंगणात बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत

तेलंगणात बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढतनवी दिल्ली, (०३ नोव्हेंबर) – तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकीपूर्वीच पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे राज्यात निवडणुकीचे वाभाडे तयार झाले असताना दुसरीकडे बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, तिन्ही पक्षांचे दावे जास्त आहेत. एकीकडे सत्ताधारी बीआरएस आपली सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसही बीआरएसला सत्तेतून बेदखल करण्याची तयारी करत आहेत. तेलंगणा राज्याच्या...4 Nov 2023 / No Comment / Read More »