|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 6:33 ए एम | सूर्यास्त : 5:51 पी एम
हवामान

किमान तापमान : 27.71° से.

कमाल तापमान : 27.99° से.

तापमान विवरण : overcast clouds

आद्रता : 51 %

वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

27.99° से.

हवामानाचा अंदाज

27.87°से. - 30.66°से.

शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल
हवामानाचा अंदाज

27.54°से. - 30.53°से.

रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.6°से. - 29.96°से.

सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

27.44°से. - 30.51°से.

मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.94°से. - 29.99°से.

बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश
हवामानाचा अंदाज

26.27°से. - 30.16°से.

गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश
Home »

डॉ. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

डॉ. मोहन यादव मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्रीभोपाळ, (११ डिसेंबर) – भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. डॉ. मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री करण्याची घोषणा करण्यात आली. ते दक्षिण उज्जैनचे आमदार आहेत आणि शिवराज सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये आज (११ डिसेंबर) भारतीय जनता पक्ष (भाजप) विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. ११ डिसेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्षांनी निवडून आलेल्या सर्व आमदारांना प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. यासोबतच जगदीश...11 Dec 2023 / No Comment / Read More »

प्रत्येक बहिणीला लाडली बहनाच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार

प्रत्येक बहिणीला लाडली बहनाच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार– भाऊबिजेनिमित्त शिवराजसिंह चौहान यांनी केली घोषणा, भोपाळ, (१६ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशातील प्रत्येक बहिणीला लाडली बहना, महिला बचत गटांच्या माध्यमातून लक्षाधीश बनविणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केला. चौहान यांच्या निवासस्थानी बुधवारी भाऊबीज कार्यक्रम आयोजित केला होता. महिलांनी मुख्यमंत्र्यांना औक्षण केले तसेच त्यांच्या विजयाची कामना व्यक्त केली. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. शिवराजसिंह चौहान म्हणाले की, राज्य सरकारच्या वतीने प्रत्येक बहिणीला लक्षाधीश बनविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. घरातील...16 Nov 2023 / No Comment / Read More »

कमलनाथ यांचा देशपातळीतील, राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये हात : अमित शाह

कमलनाथ यांचा देशपातळीतील, राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये हात : अमित शाह– नातेवाईकांचे हित साधल्याचाही आरोप, शिवपुरी, (०४ नोव्हेंबर) – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंंत्री तसेच काँग्रेसचे नेते कमलनाथ यांचा हात देशपातळीवरील आणि खुद्द त्यांच्या राज्यातील विविध घोटाळ्यांमध्ये आहे. त्यांनी मध्यप्रदेशाला आजारी केले, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केला आहे. शिवपुरी जिल्ह्यातील करैरा येथे आयोजित प्रचारसभेत अमित शाह यांनी कमलनाथ आणि राहुल गांधी या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली. सभेत नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. कमलनाथ यांनी...4 Nov 2023 / No Comment / Read More »