Posted by वृत्तभारती
Monday, March 11th, 2024
बशिरहाट, (११ मार्च) – संदेशखालीत ईडीच्या अधिकार्यांवर झालेल्या हल्ला प्रकरणात येथील न्यायालयाने रविवारी तृणमूल काँग्रेसचा माजी नेता शाहजहान शेखची सीबीआय कोठडी चार दिवसांनी वाढवली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास आणि शाहजहानची कोठडी सीबीआयकडे सोपविण्याचा आदेश दिल्यानंतर ६ मार्च रोजी सीबीआयने त्याला ताब्यात घेतले होते. शाहजहानच्या ठिकाणावर छापेमारी करण्यास गेलेल्या ईडीच्या अधिकार्यांवर संदेशखाली येथे हल्ला करण्यात आला होता. सीबीआयने केलेली मागणी मान्य करीत न्यायालयाने त्याला आणखी चार दिवस सीबीआयच्या...
11 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Wednesday, March 6th, 2024
– कलकत्ता उच्च न्यायालयाच्या आदेशाला दिले आव्हान, कलकत्ता, (०५ मार्च) – संदेशखली प्रकरणी पश्चिम बंगालच्या ममता सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेथे त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ज्यामध्ये हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ममता सरकारच्या वतीने वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तत्पूर्वी, उच्च न्यायालयाने ममता सरकारला आज संध्याकाळपर्यंत आरोपी शाहजहान शेखला सीबीआय कोठडीत सोपवण्याचे आदेश दिले. संदेशखली प्रकरणी...
6 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Sunday, March 3rd, 2024
– दिल्ली एलजीने केली कारवाई, नवी दिल्ली, (०२ मार्च) – दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले सत्येंद्र जैन यांच्याविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. तिहार तुरुंगात बंदिस्त गुंड मुकेश चंद्रशेखर याच्याकडून खंडणी उकळल्याप्रकरणी तत्कालीन तुरुंगमंत्री जैन यांच्याविरुद्ध तपास करण्याचे आदेश उपराज्यपालांनी दिले आहेत. सुकेश चंद्रशेखर यांनी आरोप केला होता की, तिहार तुरुंगाचे तत्कालीन महासंचालक आणि गृह विभाग हाताळणारे सत्येंद्र जैन यांनी संरक्षण मनी म्हणून त्यांच्याकडून...
3 Mar 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, January 12th, 2024
नवी दिल्ली, (१२ जानेवारी) – २०११ मध्ये चिनी नागरिकांना व्हिसा जारी करण्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी शुक्रवारी ईडीसमोर हजर झाले. हे उल्लेखनीय आहे की एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत त्याची ही तिसरी उपस्थिती होती. या प्रकरणी गेल्या वर्षी २३ डिसेंबर आणि २ जानेवारी रोजी चौकशी करण्यात आली होती. ईडीने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) त्यांचे बयान नोंदवले होते. शुक्रवारी कार्ती चिदंबरम सकाळी तिसर्यांदा दिल्लीतील अंमलबजावणी संचालनालयाच्या मुख्यालयात पोहोचले. कार्ती चिदंबरम...
12 Jan 2024 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Friday, December 22nd, 2023
– चिटफंड घोटाळ्यात सहभाग, कोलकाता, (२२ डिसेंबर) – पश्चिम बंगालमध्ये गाजत असलेल्या आणि गुंतवणूकदारांची ७९० कोटी रुपयांनी फसवणूक झालेल्या चिटफंड घोटाळ्यासंदर्भात अंमलबजावणी संचालनालय अर्थात् ईडीने प्रख्यात जादूगार पी. सी. सरकार (ज्युनियर) यांची शुक‘वारी चौकशी केली. जादूगार सरकार शुक‘वारी दुपारी सॉल्ट लेकमधील ईडी कार्यालयात पोहोचल्यानंतर लगेच ईडीच्या अधिकार्यांनी पिनकॉन ग‘ुप आणि टॉवर इन्फोटेक लिमिटेड या केंद्रीय एजन्सी म्हणून ओळख असलेल्या दोन कंपन्यांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी करण्यास सुरुवात केली. ईडीच्या अधिकार्याने वृत्तसंस्थेला सांगितले...
22 Dec 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, November 28th, 2023
मुंबई, (२८ नोव्हेंबर) – आर्यन खानशी संबंधित प्रकरणात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांना सीबीआयने खंडणी आणि लाचखोरीच्या आरोपाखाली आरोपी केले होते. आता या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी समीर वानखेडे यांना कोणत्याही दंडात्मक कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण १० जानेवारीपर्यंत वाढवले आहे. न्यायमूर्ती पीडी नाईक आणि एनआर बोरकर यांच्या खंडपीठाने वानखेडे यांच्या याचिकेवर केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) १० आणि ११ जानेवारी २०२४ रोजी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका...
28 Nov 2023 / No Comment / Read More »
Posted by वृत्तभारती
Tuesday, October 31st, 2023
– दिल्लीचे मंत्री आतिषी यांचा मोठा दावा, नवी दिल्ली, (३१ ऑक्टोबर) – अबकारी धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला चौकशीसाठी समन्स बजावले आहे. याच मुद्द्यावर मंगळवारी पत्रकार परिषद घेताना आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी दावा केला की अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला अटक केली जाईल. आतिशी म्हणाले, ’ईडीने केजरीवाल यांना २ नोव्हेंबरला नोटीस पाठवली आहे. केजरीवाल यांनाही अटक...
31 Oct 2023 / No Comment / Read More »